Page 20 of हवामानाचा अंदाज News
गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे.
महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण कालपासून निर्माण झालं आहे तर काही ठिकाणी हल्या सरीही बरसल्या आहेत.
भारतातील वातावरण सातत्याने बदलत आहे कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे.
उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. पुढील तीन ते चार दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.
१४, १५, १६ मार्चसाठी जारी करण्यात आलाय उष्णतेच्या लाटेचा इशारा, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हा इशारा देण्यात आलाय.
महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे.
गालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे.
ठाणे, पालघरमध्ये १३ ते १५ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरीमध्येही तीन दिवस तर मुंबईतही १२ सप्टेंबरपासून पावसाचा…
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालं. दरम्यान, आता पुढील काही दिवस पावसाचा जोर…
सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. जळगाव, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी आदी भागांतही पाऊस झाला.
कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढले आहे.
मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो