Page 22 of हवामानाचा अंदाज News
मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो
कोकणात २३ आणि २४ जुलै रोजी म्हणजे जवळपास पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
गेल्या वर्षीचा रुसवा विसरून तो नव्या आनंदाने दौडत, वाजतगाजत आपल्या भेटीसाठी निघाला आहे..
डॉप्लर रडार कार्यान्वित नसल्याची कबुली देणाऱ्या भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आता ते कार्यान्वित असल्याचा दावा बुधवारी उच्च न्यायालयात केला.
हवामानाचा अंदाज दर १२ तासांऐवजी दर चार तासांनी वर्तविण्याबाबत तसेच मुंबईत विविध ठिकाणी उपकेंद्रे उभारण्याबाबत विचार करा
जग हवामान अंदाजात भरधाव वेगाने प्रगती करत असताना भारतीय हवामान विभाग मात्र कुडमुडय़ा ज्योतिषासारखे तकलादू अंदाज व्यक्त करताना दिसतात.
ऑक्टोबरआधीच सुरू झालेल्या उन्हाच्या तडाख्याने मुंबईकरांना शतकातील सर्वाधिक तापदायक सप्टेंबर अनुभवावा लागत आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची…
अर्थशास्त्राचे कोणतेही पुस्तक हेच सांगते की, भारतीय शेती हा फार मोठा जुगार आहे. शेतकरी जिंकण्याच्या आशेवर जुगार खेळतो.
हवामान विभागाकडून नेहमीच्या अंदाजांबरोबरच आता पर्यटकांसाठी खास हवामानाचा अंदाज देण्यात येत असून, त्यासाठी देशभरातील ८८ मोजक्या ठिकाणांची निवड करण्यात आली…