Page 3 of हवामानाचा अंदाज News
हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रामध्ये निर्माण झाले आहे.
मुंबई आणि उपनगरांच्या वेगवेगळ्या भागांत गुरुवारी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असली, तरी पावसाने हवामान विभागाचे अंदाज वारंवार चुकविले.
पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच अपघातामुळे सागरी किनारा रस्त्यावरील वाहतुकही गुरूवारी सकाळी बंद करण्यात…
Pune Rain Updates Today : हवामान विभागाने आज (२५ जुलै) जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अतिमूसळधार तर काही जिल्ह्यांना मुसळधार…
आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
विदर्भात पहाटेपासून मुसळधार पाऊस दाखल झाला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.
मुंबईत गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला असून शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम राहणार आहे
प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे
भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा ‘हायअलर्ट’ दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.