Page 4 of हवामानाचा अंदाज News

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचापासून अति थंड वारे (जेट स्ट्रीम) वाहत आहे.

पुढील काही दिवस तापमानातील घट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात नोव्हेंबर अखेरीस नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. थंडीचा कडाका वाढत चालल्याने शेकोट्या पेटायला लागल्या होत्या.

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

‘फेईंगल’ चक्रीवादळ महाराष्ट्रावर परिणाम करणार नाही, असाच अंदाज तो येईपर्यंत दिला जात होता. मात्र, आता या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवू…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी (२८ नोव्हेंबर) स्थिर होते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा झंझावात वेगाने राज्यात येत असल्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे.

साधारपणे १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अति उच्च काळ असतो.

थंडीचा जोर वाढत असल्याने शहर आणि परिसरात सध्या सुखद गारवा अनुभवायला मिळत आहे.

अनेक ठिकाणी ऊबदार कपड्यांची दुकाने लागली असून त्याठिकाणी नागरिकांची गर्दीही वाढायला लागली आहे.

मागील दोन ते तीन दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरांत उकाडा कमी झाला आहे. मुंबईतील किमान, तसेच कमाल तापमानातही अधूनमधून घट…

भारतीय हवामान खात्याने १५ नोव्हेंबरनंतर राज्यात हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा इशारा दिला होता, पण हे काय..! आता १५ नोव्हेंबरला हुडहुडी भरवणारी…