Page 5 of हवामानाचा अंदाज News
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसासाठी महाराष्ट्रासह देशभरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
अनेकजण तर अंदाज चुकल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडतात. त्यांच्यातली ही सोशिकता हेच आपल्या खात्याचे बलस्थान.
मागील काही वर्षांपासून हवामानाच्या अंदाजांमध्ये ८५ टक्के अचूकता आली आहे, जी पूर्वी ६० ते ६५ टक्क्यांवर होती.
मोसमी पावसाची अरबी समुद्रातील शाखा सक्रिय असल्यामुळे पुढील चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम घाटाच्या परिसरात जोरदार पावसाचा,…
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांची अचूकता आता ८५ टक्क्यांवर गेली आहे, असे मत हवामान विभागातील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.
जुलै महिन्यात देशात सरासरी २८०.४ तर राज्यात सरासरी ३६२.३ मिमी पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.
स्थानिक वातावरण, कमजोर मोसमी पाऊस, हवामान बदल अशा कारणांमुळे देशभरात ढगफुटीसदृश पावसाच्या घटना वाढल्या आहेत.
भारतीयांसाठी मान्सून आणि पर्जन्य हा केवळ हवामानाचा एक आविष्कार नाही. तर आपल्या दैनंदिन व दीर्घकालीन सुखदु:खाशी त्याचे नाते आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आगामी पाच दिवस राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राला मुसळधारांचा लाल इशारा देण्यात आला आहे.
फक्त केरळमध्ये मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज बरोबर असतो. मात्र, महाराष्ट्रात त्याच्या आगमनाची घोषणा करण्याची घाईच केली जाते.
शनिवारपासून (८ जून) पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.