Page 8 of हवामानाचा अंदाज News
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्णाघाताचे १३ रुग्ण नोंदवण्यात आले असून त्यामध्ये नागपुरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मागील संपूर्ण आठवड्यात वादळीवारा आणि गारपिटसह झालेल्या पावसाने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शेतपिकांचे आणि फळ बागांचे मोठे नुकसान केले.
राज्यावरील अवकाळीचे ढग विरून आकाश निरभ्र झाले आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढून पुणे शहर आणि परिसराचे कमाल तापमान ४०.० अंशाच्या…
Maharashtra Weather Updates: येत्या १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे.
ढगाळ हवामानामुळे राज्यात मंगळवारपासून पुढील तीन दिवस किनारपट्टीवगळता हलक्या सरींची शक्यता आहे.
सध्या राज्यात उष्णतेची लाट पसरली असून भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. मागील पाच वर्षात…
भारतीय हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरीही येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने सोमवारी (१ एप्रिल) एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला. देशात यंदा तापमान सरासरीपेक्षा…
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांचा हवामानाचा अंदाज सोमवारी जाहीर केला.
भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज APEC या संस्थेनं वर्तवला आहे,
विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. बुधवारी अकोल्यात सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सिअसवर गेले आहे.