विदर्भात पावसाच्या सरी, हवामान खात्यानेही दिला इशारा भारतीय हवामान खात्याने कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला असताना राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. By लोकसत्ता टीमJanuary 21, 2024 15:35 IST
महाराष्ट्रात गारठा वाढणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असून पुढील दोन दिवस ही थंडी कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने… By लोकसत्ता टीमUpdated: January 19, 2024 11:34 IST
राज्यात चार दिवस थंडीचे पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांतही थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमJanuary 16, 2024 20:58 IST
भारतीय हवामान विभाग : अचूकता आणि प्रगतीची दीडशे वर्षे! प्रीमियम स्टोरी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय हवामान विभागात आजघडीला चार हजारांहून अधिक वैज्ञानिक आणि कर्मचारी कार्यरत आहेत. जगातील एक… By लोकसत्ता टीमUpdated: January 15, 2024 21:17 IST
जानेवारीच्या मध्यावर गारवा, नाशिकमध्ये ११.१ नीचांकी तापमानाची नोंद एकाच दिवसात तापमानात सुमारे चार अंशांचा फरक पडल्याने गारवा निर्माण झाला. वातावरणातील स्थितीवर तापमानातील पुढील चढ-उतार अवलंबून आहे. By लोकसत्ता टीमJanuary 15, 2024 16:32 IST
मुंबईत थंडीची चाहूल हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. By लोकसत्ता टीमJanuary 7, 2024 11:02 IST
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, काय आहे हवामान खात्याचा अंदाज? कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढे ढकलावी By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2024 17:27 IST
मुंबईत धुक्याचे साम्राज्य मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र या काळात धुके आणि आर्द्रता असल्याने धुरक्याची तीव्रता कायम असेल. By लोकसत्ता टीमJanuary 5, 2024 11:44 IST
थंडी कडाक्याची आहे की नाही, हवामान विभाग कसा बांधतात अंदाज? जाणून घ्या सविस्तर प्रीमियम स्टोरी भारतीय हवामान विभाग वेळोवेळी हवामानासंदर्भात माहिती देत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हवामान विभाग थंडीची लाट आली आहे हे… By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: January 5, 2024 14:09 IST
महाराष्ट्रातील काही भागात पुढील दोन दिवस पावसाची हजेरी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. By लोकसत्ता टीमJanuary 4, 2024 13:32 IST
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, कोकण व गोवा येथे अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमJanuary 3, 2024 15:41 IST
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात धुक्यासह गारठा वाढणार, कसं असेल हवामान? २०२४ च्या सुरुवातीला पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 26, 2023 18:20 IST
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठरावीक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Grah Gochar 2025 : १ फेब्रुवारीपर्यंत फळफळणार ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; शुक्राच्या नक्षत्र बदलाने संपत्तीत होईल प्रचंड वाढ, नांदेल सुख समृद्धी
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेईमान पदाधिका-यांवर कारवाई होणार; शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांची माहिती
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर चाकू हल्ला, रझा मुराद यांनी व्यक्त केला वेगळाच संशय; “हत्येच्या उद्देशाने….”
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ