heat Dr Anupam Kashyapi , Meteorological Department
राज्यात दहा दिवस झळांचे! हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या बहुतेक भागाला ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. पुढील दहा राज्याला ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवतील, त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल,…

mumbai starts experiencing october heat
पहाटे गारवा अन् दुपारी काहिली.. कमाल-किमान तापमानातील फरकामुळे आरोग्याच्या तक्रारी

पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

monsoon
Monsoon Update: दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज 

दक्षिण कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच कोल्हापुरात जोरदार…

pre monsoon rains
Weather News: सरासरीपेक्षा कमी पाऊस; मोसमी पावसाचा हंगाम समाप्त; ९४.४ टक्के पर्जन्यमानाची नोंद

एकंदर सर्वसाधारण सरासरीची नोंद करीत मोसमी पावसाचा चार महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी जाहीर केले.

chance of heavy rain in konkan and goa
Monsoon Updates: कोकण, गोव्यात जोरदार पावसाची शक्यता, इतर भागातील स्थिती काय? जाणून घ्या

शुक्रवारी (२९ सप्टेंबर) पूर्व मध्य अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रुपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झालं आहे. हे…

rain forecast, heavy rain in maharashtra, yellow alert for mumbai and pune, rain updates maharashtra, heavy rain forecast for 3 districts
राज्यातील तीन जिल्ह्यांत आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे. पुणे आणि मुंबईला आज “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.

Maharashtra, heavy rain predictions, doppler radar, meteorological department
नागपूर बुडाले, शेतीचे नुकसान नेहमीचेच, तरी ‘दिव्याखाली अंधार’ कसा? प्रीमियम स्टोरी

अतिवृष्टीचा – विशेषत: ढगफुटीचा अचूक अंदाज देऊ शकणाऱ्या यंत्रणा महाराष्ट्रातच कमी कशा?

maharashtra rain update, yellow alert given in maharashtra, rain yellow alert for 3 days
सावधान! तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘यलो अलर्ट’

आज विदर्भातील काही जिल्हे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” देण्यात आला आहे.

imd predicted moderate rainfall In buldhana district between 17th to 19th September
बुलढाणा: चार दिवस पावसाचे… हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने गुरांना  सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे असे सुचविण्यात आले आहे.

meteorological department give rain updates
Rain Updates: पुढील ४८ तासांत राज्यातील हवामान कसं असेल? जाणून घ्या

येत्या २४ तासांत मान्सून कोणत्या भागात अतिसक्रिय असेल,याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ज्योती सोनार यांनी याबाबत दिलेली सविस्तर माहिती,…

Rain Forecasting
मुंबईत पुढील ४ दिवसात कधी किती पाऊस पडणार? भारतीय हवामान खात्याने वर्तवले अंदाज, वाचा…

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मुंबईत पुढील ४ दिवस कधी आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला आहे.

संबंधित बातम्या