पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, आज पुण्यासह १८ जिल्ह्यांना IMDकडून इशारा हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 26, 2022 18:24 IST
राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं; जगबुडीसह ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी गेल्या २४ तासांत वर्धा जिल्ह्यात सुमारे १३६ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2022 17:24 IST
Weather Alert! राज्यात पुढील तीन दिवस महत्त्वाचे, आज २४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा पुढील तीन दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 17, 2022 17:19 IST
पुढील ३ दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता, ‘या’ नद्यांनी ओलांडली इशारा पातळी राज्यात पुढील ३ दिवस (११ जुलै पर्यंत) हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2022 19:14 IST
Weather Forecast : पुढील ४ ते ५ दिवस महत्त्वाचे! राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज Rain Update : मुंबई, ठाणे, कोकण तसेच महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2022 18:35 IST
Weather Forecast : येत्या ४-५ दिवसांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता, राज्याची काय स्थिती? वातावरणामधील बदल लक्षात घेता भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 21:00 IST
मुंबईसह ठाण्यात मोसमी पावसाचे ढग; पुढील ४ तासांत बरसणार सरी, हवामान खात्याचा इशारा आज सकाळपासून मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 19, 2022 11:46 IST
आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2022 18:37 IST
मान्सून आगमनासाठी मराठवाड्यात पोषक हवामान; पुढील ३ तासात ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस शनिवारी (११ जून) मुंबईसह दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांत मान्सूनचं आगमन झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2022 18:03 IST
आज महाराष्ट्रात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; २७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. त्यानंतर गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 8, 2022 17:54 IST
गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला; महाराष्ट्रात कधी होणार आगमन, हवामान विभागाची मोठी अपडेट Monsoon Live Update: महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2022 16:02 IST
हवामान विभागाचा मान्सूनबद्दलचा ताजा अंदाज; देशात १०३ टक्के पाऊस होणार, महाराष्ट्रात… नैऋत्य मोसमी पावसाने नुकताच भारतात प्रवेश केला असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी (३१ मे) जून ते सप्टेंबर या कालावधीतील मोसमी… By लोकसत्ता टीमUpdated: May 31, 2022 16:13 IST
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Video: पृथ्वीक प्रतापला बायकोला खोचकपणे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, प्राजक्ताने थेट…; पाहा मजेशीर व्हिडीओ
9 आधी हक्काचं घर, आता आलिशान गाडी…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची Thar पाहिलीत का? कॅप्शनने वेधलं लक्ष
9 ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, ‘या’ गाजलेल्या मालिकांमध्ये केलंय काम
9 मोनिका आई होणार! ‘ठरलं तर मग’चा सेट सजला, सगळी टीम एकत्र आली…; मालिकेतील अस्मिताचं ‘असं’ पार पडलं डोहाळेजेवण
Arvind Kejriwal : ऐन निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला दिली महत्त्वाची परवानगी!