33 Photos Photos: मुंबई, कोकणासहीत सहा जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; काय करावे?, काय टाळावे जाणून घ्या कोणते पदार्थ खावेत?, कोणते टाळावेत? कोणत्या कपड्यांना प्राधान्य द्यावे? सन स्ट्रोकचा त्रास झाल्यास काय करावं या आणि अशा अनेक गोष्टींबद्दलची… By स्वप्निल घंगाळेUpdated: March 15, 2022 14:24 IST
Heat Wave: अंगाची लाहीलाही होणार! मुंबई, ठाण्यासहीत कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट १४, १५, १६ मार्चसाठी जारी करण्यात आलाय उष्णतेच्या लाटेचा इशारा, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हा इशारा देण्यात आलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 14, 2022 17:36 IST
अरबी समुद्रात ‘शाहीन’ चक्रीवादळाची शक्यता; महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीला हवामान खात्याकडून इशारा महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2021 17:42 IST
Maharashtra Rain Update: पाऊसधार सोमवारीही सुरुच; दुपारी १२ पर्यंत राज्यात अनेक ठिकाणी कोसळणार मुसळधार गालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 13, 2021 07:42 IST
मुंबई, दिल्ली, पुणे, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आजपासून मुसळधार; हवामान खातं म्हणतंय, “१५ सप्टेंबरपर्यंत…” ठाणे, पालघरमध्ये १३ ते १५ सप्टेंबरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरीमध्येही तीन दिवस तर मुंबईतही १२ सप्टेंबरपासून पावसाचा… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 12, 2021 08:20 IST
Maharashtra Rain Update : मुंबई, ठाण्यात येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर मंदावण्याची शक्यता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचं पुनरागमन झालं. दरम्यान, आता पुढील काही दिवस पावसाचा जोर… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 3, 2021 12:22 IST
मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील २४ तास पाऊस तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार कोसळणार सोमवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. जळगाव, महाबळेश्वर, रत्नागिरी, परभणी आदी भागांतही पाऊस झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2021 16:13 IST
मुंबईकरांना ‘ऑगस्ट हिट’चा फटका : तीन दिवसात तापमानात मोठी वाढ कडक ऊन आणि अधूनमधून येणारी एखादी हलकी सर अशा वातावरणामुळे तापमानही वाढले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 23, 2021 13:49 IST
Weather Forecast : ठाणे, पालघरमध्ये जोरदार पावसाची शक्यता; मध्य प्रदेश, राजस्थानलाही अतीवृष्टीचा इशारा मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ठाणे आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 3, 2021 16:50 IST
अजून संकट ओसरलेलं नाही; कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज! कोकणात २३ आणि २४ जुलै रोजी म्हणजे जवळपास पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 23, 2021 16:12 IST
आभाळाच्या भाळी, घनाची रांगोळी.. गेल्या वर्षीचा रुसवा विसरून तो नव्या आनंदाने दौडत, वाजतगाजत आपल्या भेटीसाठी निघाला आहे.. By लोकसत्ता टीमJune 4, 2016 02:56 IST
मान्सून स्थिरीकरणाचा अंदाज एक महिना आधी परदेशी संस्थांची भारताला मोफत सेवा By पीटीआयUpdated: April 22, 2016 01:40 IST
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”
Video: अखेर ‘बिग बॉस मराठी ४’ विजेता अक्षय केळकरची गर्लफ्रेंड ‘रमा’ आली समोर, अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का
9 ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात! पत्नी आहे लोकप्रिय मालिकेची खलनायिका, पाहा फोटो
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा, आरोग्यावर फक्त ४.९१ टक्के खर्च ; ‘कॅग’चे आरोग्य यंत्रणेवर ताशेरे