Page 2 of हवामान News
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे प्रामुख्याने राज्याच्या उत्तर भागात म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ पारा अकरा अंश सेल्सिअसपर्यंत…
हवामान प्रकोपाचा फटका शेतीला बसत आहे. अति उष्णता, सततच्या पावसामुळे देशभरात हळद लागवड घटली आहे.
मुंबईच्या काही भागात हवेचा दर्जा वाईटच आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार शुक्रवारीही शिवाजीनगर येथील हवा ‘वाईट’ श्रेणीत नोंदली गेली आहे.
२०२४ मधील तापमान वाढीचा कल २०२५ मध्येही कायम राहण्याचा अंदाज आहे. कार्बन डाय ऑक्साईड आणि हरीत वायूचे उत्सर्जनात वाढ होऊन…
देशाच्या दृष्टीने गतवर्ष १९०१ पासूनचे सर्वांधिक उष्ण वर्ष ठरले. देशाच्या सरासरी तापमानात गतवर्षांत ०.६५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
आजपासून राज्यात कोरड्या वाऱ्यांचा झोत वाढणार असून तुरळक भागात हलका पाऊसही असण्याची शक्यता आहे. किमान व कमाल तापमान पुन्हा एकदा…
काश्मीर खोऱ्यात कडाक्याच्या थंडीने मागील ५० वर्षांचा विक्रम मोडला आहे.
राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईत फारसा नसला तरी मागील दोन तीन दिवसांपासून गारवा जाणवत आहे.
पुणे गेल्या काही दिवसांत शहर आणि परिसरात वाढलेला थंडीचा जोर आता कमी होऊन किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे आणि…
सध्या राजकारण, समाजकारण, शिक्षण या सर्वच क्षेत्रांत संस्कृती रक्षणाचा मुद्दा वारंवार मांडला जातो. आपल्याला भारताच्या गौरवशाली परंपरेचे रक्षण करायचे आहे या…
‘देश तसा वेश.!’ असे आपण म्हणतो. ज्या प्रांतात व्यक्ती राहते, त्यानुसार त्याला पेहराव करावा लागतो. तोच न्याय खाद्या परंपरेलाही लागू…
परभणीसारख्या अंतर्देशीय भागात ‘स्थलखंडीय प्रभाव’ (continental effect) असतो. यामुळे दिवस-रात्र तापमानामध्ये मोठा फरक जाणवतो, विशेषतः हिवाळ्यात रात्रीचे तापमान खूप कमी…