Page 24 of हवामान News
शनिवारी (७ मे) रोजी अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘असनी’ चक्रीवादळाने सोमवारी (९ मे) वेग घेतला आहे.
दिल्ली, पंजाबपासून उत्तर प्रदेश तसेच राजस्थानपासून गुजरातपर्यंत कमाल तापमानाचा पारा बहुतांश वेळेला सरासरीच्या पुढे राहण्याची शक्यता आहे.
उत्तर-दक्षिण भागातील बहुतांश राज्यांसह जवळपास निम्म्या भारतामध्ये उष्णतेची लाट असल्याने महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम राहणार आहे.
Maharashtra Heatwave Warning : पुढील पाच दिवस विदर्भामध्ये उष्ण लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात…
औद्याेगिक आणि निम औद्योगिक क्षेत्रांमध्ये प्रदूषणकारी उत्सर्जन तात्काळ कमी केल्याशिवाय १.५ अंश सेल्सिअसच्या वर जागतिक तापमानवाढ रोखणे आवाक्याबाहेर
बर्फाळ आणि थंडगार प्रदेश असलेल्या जम्मू आणि हिमाचल प्रदेशातही उष्णतेच्या लाटा आहेत. त्यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या उन्हाच्या चटक्यांची चर्चा आहे.
महाराष्ट्रातील काही भागात पावसाळी वातावरण कालपासून निर्माण झालं आहे तर काही ठिकाणी हल्या सरीही बरसल्या आहेत.
मुंबईतील हरितक्षेत्र घटल्याने व सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम वाढल्याने येथील जमिनीत पावसाचे पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी झाले असून परिणामी भूपृष्ठाचे तापमान वाढले…
भारतातील वातावरण सातत्याने बदलत आहे कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे.
१४, १५, १६ मार्चसाठी जारी करण्यात आलाय उष्णतेच्या लाटेचा इशारा, राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हा इशारा देण्यात आलाय.
कमाल आणि किमान तापनामातील अंतर नेहमीपेक्षा अधिक असल्याने हे हवामान सहसा अनुभवाला येत नाही.
महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे.