Page 29 of हवामान News
राज्यात काही भागांत बुधवारी रात्री व गुरुवारी झालेल्या जोरदार पावसाने तसेच वीज अंगावर पडून एकूण आठजण मृत्युमुखी पडले आहेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम फळे व पिकांवर होत असून संत्रा बागायतदार हवालदिल झाले आहेत. या बदलामुळे आंब्याचा मोहोर व फळांची गळती…
चारच दिवसांपूर्वी मुंबईतून पूर्णपणे गायब झालेली थंडी पुन्हा एकदा चोराच्या पावलांनी परतली आहे. गेला आठवडाभर घामाच्या ‘धारानृत्या’त न्हाऊन निघालेल्या मुंबईकरांना…
काही दिवसांच्या अंतराने शुक्रवारपासून थंड गारव्याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला. शनिवारीही हा गारवा कायम होता. शुक्रवारप्रमाणे शनिवारी सकाळपासूनच हवेतील गारव्याचा अनुभव…
थंडीचे दिवस सुरू झाले, पण थंडीच गायब.. असे म्हणावे अशीच यंदाच्या हवामानाची स्थिती आहे. कारण डिसेंबर महिना निम्मा झाला तरी…
राज्याच्या निरनिराळ्या भागात हवामानाचे असलेले भिन्न स्वरूप लक्षात घेऊन यापुढे कृषी हवामान प्रदेशानुसार शेतीचे धोरण ठरवण्यात येईल, असे कृषिमंत्री राधाकृष्ण…
सँडी वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीने या वर्षी जगभरात मोठय़ा प्रमाणात हानी झाली असून जागतिक हवामानात होत असलेल्या बदलांबाबत शंका…
हवामानबदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिग’ यांचा धोका आहे की नाही, यावरले वाद केवळ निष्फळ नव्हे तर अयोग्यही ठरावेत, इतके हे संकट…
यंदाच्या वर्षांत अत्यंत अनियमित पावसाळा, त्यानंतर सप्टेंबर महिन्यातच सुरू झालेली ‘ऑक्टोबर हीट’ अशा विचित्र वातावरणामुळे कातावलेल्या मुंबईकरांना नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासूनच…
थंडीविना यंदाची दिवाळी गेल्यानंतर नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात झपाटय़ाने बदल होत असून सध्या अचानक निर्माण झालेला कमालीचा गारवा हे त्याचे…
ऐन दिवाळीचा मुहूर्त चुकवल्यानंतर आता थंडी अवतरली असून, तिने अवघ्या महाराष्ट्राला हुडहुडी भरवली आहे. उत्तरेकडून येणारे शीत वारे आणि निरभ्र…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे वातावरण निर्माण होतानाच पावसाळी ढगांनी आकाशात गर्दी केली. त्यामुळे यंदा आंबा पिकाचा हंगाम लांबणीवर पडतानाच आंबा पिकाला…