पश्चिम बंगाल

पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
TMC MLA Said We Will Build Babri Mosque Again
Humayun Kabir : “पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद बांधणार आणि…”; तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची घोषणा

पश्चिम बंगालचे तृणमूलचे आमदार हूमायूँ कबीर यांनी बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची घोषणा केली आहे.

निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स)
BJP Crisis : निवडणुकीतील पराभवानंतर भाजपामध्ये अंतर्गत कलह, थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी; पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय?

West Bengal Assembly Bypoll Election Result 2024 : पश्चिम बंगालमधील विधानसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सर्वच ६ जागा जिंकल्यानंतर भाजपामध्ये अंतर्गत…

Where is Indias City of Black Diamond
9 Photos
भारताच्या ‘या’ शहराला ‘सिटी ऑफ ब्लॅक डायमंड’ म्हटले जाते, हे शहर आहे काळ्या हिऱ्यांची भूमी!

Where is India’s City of Black Diamond : प्रत्येक शहराच्या नावामागे काही ना काही त्याच्या निर्मितीची कथा असते. दरम्यान भारतात…

AIIMS student rents room for Rs 15
एका खोलीचं महिन्याचं भाडं फक्त एका वडा पाव एवढंच; कुणालाच बसत नाहीये विश्वास, फोटो बघाल तर म्हणालं असं घर हवं

एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाला शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने स्वतःच्या खोलीचे फोटो, व्हिडीओ आणि त्याचं भाडं सोशल मीडियावर सांगितल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं…

Durga Puja pandal Hemoshree Bhadra sannati mitra
बाई काय हा प्रकार! दुर्गा पूजेला तोकडे कपडे घालून दर्शन; टीका होताच मॉडेलने पोस्ट केला ‘तसा’ फोटो

Kolkata model at Durga Puja Pandal: कोलकातामधील मॉडेल हेमोश्री भद्रानं दुर्गा पूजेनिमित्त एका मंडळाला भेट दिली. मात्र यावेळी तिने परिधान…

flood situation alarming in north bengal centre not extending help says cm mamata banerjee
प. बंगालमधील पूरस्थिती चिंताजनक; केंद्र सरकार मदत करत नसल्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

नद्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. दार्जिलिंगमध्येही मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

Sandip Ghosh
Sandip Ghosh R G Kar Hospital : “आरोप सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते”, संदीप घोष यांचा जामीन फेटाळताना न्यायालयाने नोंदवलं महत्वाचं निरीक्षण

आर.जी.कर मेडिकल कॉलेजमधील ज्युनियर डॉक्टरच्या हत्या प्रकरणात पुराव्याशी छेडछाड प्रकरणात जामीन मिळण्यासाठी माजी प्राचार्य संदीप घोष यांनी सीबीआय न्यायालयात जामीन…

Loksatta anvyarth Politics over floods in six districts of West Bengal
अन्वयार्थ: पुराची चिंता की वादाचा धूर?

कोलकातामधील ‘आरजी कार’ या शासकीय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण ममता बॅनर्जी यांना चांगलेच महागात पडले.

Mamata Banerjee fb
Kolkata Rape Case : कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश, ममता बॅनर्जींकडून तीन प्रमुख मागण्या मान्य, तरीही आंदोलन चालूच राहणार

Kolkata Rape Case Mamata Banerjee : कोलकात्याच्या पोलीस आयुक्तांना त्यांच्या पदावरून हटवलं जाणार आहे.

Kolkata hospital rape
Kolkata Rape Case : कोलकात्यातील रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग, वॉर्डबॉयने झोपलेल्या महिलेला पाहून…

Kolkata Rape Case : याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे.

संबंधित बातम्या