Page 32 of पश्चिम बंगाल News

काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्री आवास योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करत केंद्रीय पथकाने पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांची चौकशी केली होती.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने शालेय पोषण आहारात मांसाहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे राहणाऱ्या मोहम्मद अंसारुलने पत्नी रेणुकाची हत्या करुन तिचे तुकडे केले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

आज पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

सध्या बरेच सेलिब्रिटीज अशा वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत

सोशल मीडियावरही त्यांच्या या विधानाचा लोक निषेध करत आहेत.

ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींच्या जाहीर सभेच्या अगोदर घडल्याने खळबळ उडाली आहे.

बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने पालकांचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

नवी मुंबई पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळताच पोलिसांनी पश्चिम बंगाल गाठले. मात्र तेथे तो पोलिसाना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला.

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

या अगोदरही अशाचप्रकारे कार्यक्रम सुरू असतानाच गडकरींना भोवळ आली होती