कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोईत्रा यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांच्याशी मोदी यांनी दूरध्वनी संभाषण केले.
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा आवाज उठविणाऱ्या रेखा पात्रा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्याशी संवाद…