mamata banerjee meet amartya sen
अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप; ममता बॅनर्जींचं भाजपावर टीकास्त्र, म्हणाल्या…

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप झाला आहे.

swami vivekananda and narendra modi
Swami Vivekananda and Narendra Modi : नरेंद्र मोदी हा तर स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म; भाजपा खासदार सौमित्र खान यांच्या विधानावरून वाद

saumitra khan comment : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वामी विवेकानंद यांच्याशी…

mahua moitra made tea
तृणमूलच्या महुआ मोईत्रांनी बनवला चहा अन् होऊ लागली थेट मोदींशी तुलना, कॅप्शन ठरले निमित्त! नेमकं काय घडलं?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Snake found in students meal viral news
बापरे! शाळेतील जेवणात सापडला साप, ३० विद्यार्थ्यांना झाली बाधा, या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार

शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क साप सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे, वाचा सविस्तर बातमी.

Pm Narendra Modi and Mamta banarjee
सुभाषचंद्र बोस नेमके कुणाचे? सलग तिसऱ्या वर्षी तृणमूल काँग्रेस-भाजपामध्ये रणकंदन; यावेळी संघाचीही एंट्री

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावरुन सलग तिसऱ्या वर्षी भाजपा – टीएमसी आमनेसामने आले आहेत.

मनरेगा योजनेवरून पश्चिम बंगालमध्ये राजकारण, केंद्राने ७५०० कोटींचा निधी रोखून धरल्याचा ममता सरकारचा आरोप!

काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्री आवास योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करत केंद्रीय पथकाने पश्चिम बंगालमध्ये अधिकाऱ्यांची चौकशी केली होती.

West Bengal nonveg in school mid day meal
शालेय पोषण आहारात मांसाहार देण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय, भाजपासह विरोधकांची टीका; म्हणाले, “हा निर्णय…”

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारने शालेय पोषण आहारात मांसाहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

West Bengal Siliguri wife murder
श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती; पतीनं पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करुन नदीत फेकले

पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे राहणाऱ्या मोहम्मद अंसारुलने पत्नी रेणुकाची हत्या करुन तिचे तुकडे केले.

पश्चिम बंगालमध्ये अमित शाह, नड्डा यांच्या वर्षभरात २४ सभा; लोकसभा निवडणूक समोर ठेवून भाजपाने आखली रणनीती

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

cm Mamata Banerjee upset
पंतप्रधान मोदींकडून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा; मात्र, ममता बॅनर्जींचा व्यासपीठावर जाण्यास नकार, नेमकं काय घडलं?

आज पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

mamata 1
Kiff 2022 : अमिताभ बच्चन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मागणी

सध्या बरेच सेलिब्रिटीज अशा वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहेत

paresh rawal 0
विश्लेषण : गुजरातमध्ये भाजपासाठी केलेलं ‘ते’ भाषण भोवलं! परेश रावल यांच्याविरोधात FIR दाखल; जाणून घ्या नेमकं घडलं काय

सोशल मीडियावरही त्यांच्या या विधानाचा लोक निषेध करत आहेत.

संबंधित बातम्या