BLAST
Medinipur Bomb Blast : तृणमूल काँग्रेसच्या बुथ अध्यक्षाच्या घरात बॉम्बस्फोट; तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू

ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींच्या जाहीर सभेच्या अगोदर घडल्याने खळबळ उडाली आहे.

child missing cases in maharashtra
…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा

बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने पालकांचा शोध घेऊन मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

navi mumbai Police finally arrested the adamant accused who had been lying for four years
चार वर्षे गुंगारा देणाऱ्या अट्टल आरोपीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक

नवी मुंबई पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळताच पोलिसांनी पश्चिम बंगाल गाठले. मात्र तेथे तो पोलिसाना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला.

tmc leader abul hossain gayen home bomb blast
चेंडू समजून बॉम्बशी खेळणाऱ्या ८ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू; तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरात घडलेल्या प्रकारामुळे खळबळ

या नेत्याच्या घरी पाहुण्यांबरोबर आलेल्या चिमुकलीचा या अपघातात दुर्देवी अंत

loving couple died
धक्कादायक! प्रेयसीचा खून केला, प्रियकराने फेसबुक लाईव्ह करत धावत्या ट्रेनसमोर मारली उडी, नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालमध्ये पेयसिचा खून केल्यानंतर प्रियकराने आत्महत्या केली, कारण…

टीएमसी आमदाराच्या पत्नीला १ कोटींची लॉटरी; भाजपाकडून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप, पश्चिम बंगालमध्ये नवा राजकीय वाद

तृणमूल काँग्रेस अर्थात टीएमसी आमदाराच्या पत्नीनं एक कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.

Mithun chakraborty
पश्चिम बंगालमध्ये भाजपाची मोठी खेळी, मिथून चक्रवर्तींना दिलं थेट कोअर कमिटीत स्थान, फायदा होणार?

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणापासून थोड्याकाळासाठी दूर असलेले भाजपाचे स्टार प्रचारक मिथुन चक्रवर्ती पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले…

Ratan tata mamta bannerjee
“सिंगूरमधून टाटांना बाहेरचा रस्ता मी नाही…”; ‘नॅनो’ प्रकल्पावरुन ममता बॅनर्जींचा विरोधकांवर आरोप

टाटांनी सिंगूरमध्ये कारखाना बांधू नये यासाठी दुर्गापूर द्रुतगती मार्ग बंद करण्यात आला होता, असा आरोप सीपीआय नेत्याने केला आहे

West Bengal Jalpaiguri Flash Flood
VIDEO: देवीचं विसर्जन करत असताना अचानक नदीला पूर, लोक वाहत जातानाचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद, सातजणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये भीषण दुर्घटना, पुरात वाहून गेल्याने सातजणांचा मृत्यू

संबंधित बातम्या