पश्चिम बंगाल Videos

पारतंत्र्यामध्ये असताना बंगाली बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान दोन्ही मोठ्या संख्येमध्ये होते. तेव्हा त्यांच्यामध्ये असलेली एकता नष्ट करण्यासाठी ब्रिटीशांनी हिंदू बहुसंख्याक असलेला पश्चिम बंगाल आणि मुस्लीम बहुसंख्याक असलेला पूर्व बंगाल असे बंगालचे विभाजन केले. त्यानंतर पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेला आणि पश्चिम बंगाल भारतामध्ये विलीन झाले. सत्तरच्या दशकामध्ये बांग्लादेश उदयास आला. पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशच्या सीमेशी संलग्न आहे. कोलकाता हे या राज्याची राजधानी आणि प्रमुख शहरांपैकी एक आहे. लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. या राज्यामधून कलेशी संबंधित अनेक जाणकार कलाकार आले आहेत. क्रिकेटपेक्षा फुटबॉलचे वेड असणारं हे एकमेव राज्य आहे. आधीच्या काळामध्ये येथे कॉंग्रेसची सत्ता होती. ममता बॅनर्जींनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून तृणमूल कॉंग्रेसची स्थापना केली. त्या सध्या या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. बांग्लादेशामधून होणारे अनधिकृत स्थलांतर ही येथील प्रमुख समस्या आहे. Read More
CBI will submit a report about the Kolkata rape and murder case in court hearing LIVE
Supreme Court On Kolkata Case Live: सीबीआय न्यायालयात अहवाल करणार सादर, सुनावणी Live

Supreme Court On Kolkata Case: कोलकातामधील ३१ वर्षीय महिला डाॅक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार…

Kolkata Rape & Murder Case R G Kar Hospital Horrific Death Cases Over Last 23 Years How Doctor Interns Staff Died Suspiciously Mystery
Kolkata Rape Murder Case: R. G. Kar रुग्णालयाच्या काळ्या इतिहासातील २३ वर्षांतील भयंकर प्रकरणे

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या ठिकाणी एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाला. त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची…

Kolkata Rape & Murder Case Supreme Court Verdict Explained
Kolkata Rape & Murder Case Supreme Court Verdict: सरन्यायाधीशांची परखड प्रतिक्रिया

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या बलात्कारप्रकरणी सुनावणी पार पडली…

Kanchenjunga Express Accident A major train accident in West Bengal caused 5 casualties and 25 injured
Kanchenjunga Express Accident: पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात, पाच जणांचा मृत्यू, २५ जखमी.

पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २५…

ताज्या बातम्या