पहिल्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर विंडीजसाठी सामना जिंकणे अत्यावश्यक होते आणि कॅरेबियन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सामना जिंकला.
तीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध टी-२० सामन्यातून या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याच्या लठ्ठपणावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या.