Page 3 of पश्चिम रेल्वे News

Indian Railways Highest Revenue Generating Train : भारतीय रेल्वेला कोणत्या ट्रेनच्या तिकीटांमधून सर्वाधिक नफा मिळतो जाणून घ्या.

वलसाड फास्ट पॅसेंजर गाडीच्या डबल डेकर डब्यांचा आयुर्मान संपल्याने ५ जानेवारीपासून शटल व पॅसेंजर गाडी प्रमाणे डबे जोडण्या चा प्रस्ताव…

दादर-भुसावळ (०९०४९ ) आणि भुसावळ-दादर (०९०५०) दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी धावू लागल्या.

Train Tatkal Ticket Booking Timings : प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोयीचे जावे यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.

मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९ वर पोहोचली आहे.

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

प्रवाशांनी कायम योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai local Fight viral video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये काही महिलांमध्ये झालेल्या या भांडणाचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.

पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वेगाड्यांच्या फेऱ्यांची संख्या १,३९४ वरून १,४०६ इतकी होईल. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथके सज्ज करण्यात आली आहेत

सोमवारपासून घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना असुविधांना तोंड द्यावे लागेल.