Page 9 of पश्चिम रेल्वे News

गाडी क्रमांक ०९५१९ मदुराई – ओखा साप्ताहिक विशेष गाडीला ०१ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार…

पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाआड येत असलेल्या खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामे करण्यास राज्य सरकारने…

मध्य रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आणि इतर अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

ब्लॉक कालावधीत मुख्य, हार्बर मार्गावर कुर्ला – पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.

देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून, वंदे भारतला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.

पश्चिम रेल्वेवरील खार ते गोरेगाव दरम्यान ११ दिवसांचा ब्लॉक घेऊन सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे.

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. प्रचंड गर्दीतून, जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागतो…

आधीच सहावा मार्ग टाकला जात असल्याने अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असताना त्यात आणखी एका समस्येची भर पडली आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील खार ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम जलदगतीने सुरू आहे. या कामामुळे दररोज ३१६ लोकल फेऱ्या रद्द…

पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे.

ब्लॉक काळात २७ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबपर्यंत ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत.