whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

मध्यरात्रीच्या सुमारास व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या ॲप्सची सेवा खंडीत झाल्यामुळे जगभरातील युजर्सना त्यांचे अकाऊंट तपासता येत नव्हते.

WhatsApp's new feature soon let you send messages to other apps
आता WhatsApp वरून इतर अॅप्सवर पाठविता येतील मेसेज? ‘या’ फीचरबद्दल अधिक माहिती पाहा…

WhatsApp ने मध्यंतरी अनेक फीचर्स लाँच केली आहेत. मात्र, कंपनी आता व्हॉट्सअपवरून इतर अॅप्सवर मेसेज पाठविण्याच्या फीचरवर काम करीत असल्याची…

Whatsapp New Feature Search Messages by Date Marathi News
WhatsApp ने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले भन्नाट फीचर! चुटकीसरशी शोधता येतील कोणतेही चॅट्स!

WhatsApp Search Messages by Date : फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी व्हॉट्सॲप वापरणाऱ्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी विशिष्ट तारखेचे चॅट शोधण्यासाठी एक…

how to turn off WhatsApp blue ticks
आता WhatsApp वर मेसेज वाचले तरी कुणाला कळणार नाही; हे कसे करायचे ते पाहा

WhatsApp मेसेज वाचल्यानंतर येणाऱ्या read receipts म्हणजेच ब्ल्यू टिक्स कशा बंद करायच्या त्याच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स पाहा.

Crime case
मुंबई : व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा

व्हॉट्सॲप व इन्स्टाग्रामवर खोटा संदेश पाठवणाऱ्याविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

UP tripple talaq case
आजारी भावाला बहिणीने किडनी दिली; रागवलेल्या पतीने व्हॉट्सॲप वरून दिला ‘तिहेरी तलाक’

तरन्नुम नावाच्या महिलेने भावाला आजारातून वाचविण्यासाठी मूत्रपिंड दान केले होते. याची माहिती पतीला मिळाल्यानंतर त्याने थेट व्हॉट्सॲप वरून घटस्फोट दिला.

how to use Whatsapp privacy checkup feature
तुमच्या व्हॉट्सॲप अकाउंटला बनवा अधिक सुरक्षित आणि प्रायव्हेट! पाहा ‘प्रायव्हसी चेक’ हे फीचर कसे वापरायचे ते….

मेटाच्या प्रायव्हसी चेक या फीचरमुळे तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲपची प्रायव्हसी आणि सुरक्षितता तपासून बघता येणार असून, ती अधिक चांगली कशी करायची…

WhatsApp new pin message feature
व्हॉट्सॲपवरील महत्त्वाचे चॅट्स कसे ठेवाल डोळ्यांसमोर? जाणून घ्या मेटाने आणलेल्या ‘या’ नव्या फीचरबद्दल….

आपल्या महत्त्वाच्या मेसेजेसना हायलाईट करण्यासाठी व्हॉट्सॲप एक नवे फीचर घेऊन आले आहे. या फीचरमुळे महत्त्वाचे मेसेजेस तुम्ही अगदी सहज बाजूला…

pune crime whatsapp group
पुण्यात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून काढलं म्हणून कर्मचाऱ्याची बॉसला बांबूनं मारहाण; आयफोन फोडला!

संतापाच्या भरात सत्यम बांबूची काठी घेऊन थेट केबिनमध्ये घुसला आणि मारहाण करायला सुरुवात केली!

why do i get calls from unknown foreign numbers will they hack my phone if i attend the call
सावधान! तुम्हालाही Whats Appवर परदेशी नंबरवरून कॉल किंवा मेसेज येतोय का? कशी होते फसवणूक, जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

तुम्हालाही जर +२१२, + ८४ + ६२+ ६० अशा आंतरराष्ट्रीय कोडच्या नंबरवरून कॉल आला असेल तर सावध राहा

संबंधित बातम्या