व्हॉट्सअ‍ॅप Photos

भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अ‍ॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. जानेवारी २००९ मध्ये ब्रायन अ‍ॅक्टन आणि जॅन कोम यांनी व्हॉट्सअप कंपनीची स्थापना केली होती. लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअप भारतामध्ये लॉंच करण्यात आले. संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. वापरण्यासाठी सोप्पे असल्याने याच्या वापरकर्तांमध्ये वाढ होत गेली. <br />
२०१४ मध्ये मार्क झुकरबर्गने ही कंपनी विकत घेतली. सध्या व्हॉट्सअप सर्वांसाठी सर्वात आवश्यक असे अ‍ॅपलिकेशन बनले आहे. ऑफिसच्या कामापासून ते चॅटिंग करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. करोना काळामध्ये सरकारला व्हॉट्सअपचा खूप फायदा झाला होता.
Read More
Whatsapp
15 Photos
Photos : Whatapp घेऊन येतय ग्रुपसाठी भन्नाट फीचर; आता ‘व्हॉट्सअ‍ॅपवर कुठलाही ग्रुप बनवला तर…’

सर्वात लोकप्रिय असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचरवर काम करत असते. जेणेकरून व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता अधिकाधिक वाढत…

WhatsApp Latest Update Today
9 Photos
WhatsApp वापरकर्त्यांना मोठा झटका! ‘या’ मोबाईलमध्ये पुढच्या महिन्यापासून सेवा होणार पूर्णतः बंद

WhatsApp Latest Update Today: व्हाट्सऍप वापरकर्त्यांसाठी एक मोठा धक्का देणारे अपडेट सध्या चर्चेत आहे.

WhatsApp-4
6 Photos
WhatsApp New Features: व्हॉट्सअ‍ॅप २०२२ वर्षात ‘हे’ नवे फिचर्स आणण्याच्या तयारीत

जगभरात सर्वोत्तम फीचर्ससाठी प्रसिद्ध असलेले इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅप आपले व्हॉइस मेसेज फीचर अपडेट करणार आहे.

whatsapp-pay
10 Photos
Whatsapp च्या मदतीने बँक खात्यात पाठवू शकता पैसे; जाणून घ्या साध्या स्टेप्स

व्हॉट्सअ‍ॅप आता केवळ मजकूर आणि व्हिडिओ संदेश पाठवण्यासाठी मेसेंजर राहिलेले नाही. याद्वारे तुम्ही UPI प्रमाणे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसेही…

facebook name change to meta effect on users of whatsapp instagram and FB
30 Photos
Facebook चं झालं Meta: पण मेटाचा अर्थ काय? युझर्सवर याचा काय परिणाम होणार? WhatsApp, Insta चंही नाव बदलणार?

फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या रोजच्या वापरातील अ‍ॅपची नावही बदलणार की तशीच राहणार?, युझर्सवर काही परिणाम होणार का?

whatsapp data
10 Photos
गुगल ड्राइव्हशिवाय नवीन Android फोनवर WhatsApp डेटा ‘असा’ करा ट्रान्सफर!

आपण आपल्या व्हॉट्सअॅप डेटाचा बॅक अप घेऊ शकता आणि पूर्णपणे ऑफलाइन पद्धतींद्वारे तो दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करू शकता

viral meme on fb insta wa
25 Photos
काय करावं सुचेना… एकाच वेळी FB, Insta, WhatsApp बंद पडल्याने नेटकरी सैराट अन् मिम्सची झाली बरसात

फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री तब्बल ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

make these changes whatsapp settings save storage space data gst 97
11 Photos
स्टोरेज स्पेस आणि डेटा वाचवण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या युझर्सना एकाच वेळी सर्व चॅट्ससाठी ऑटो-डाउनलोड बंद करण्याचा पर्याय देतं. तसंच, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया…