व्हॉट्सअ‍ॅप Videos

भारतासह जगभरामध्ये व्हॉट्सअप (Whatsapp) या सोशल मीडिया अ‍ॅपचा (Social Media App) वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशामध्ये याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करत आहेत. जानेवारी २००९ मध्ये ब्रायन अ‍ॅक्टन आणि जॅन कोम यांनी व्हॉट्सअप कंपनीची स्थापना केली होती. लगेचच फेब्रुवारी महिन्यामध्ये व्हॉट्सअप भारतामध्ये लॉंच करण्यात आले. संदेशवहनासाठी उपयुक्त असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स पाहायला मिळतात. वापरण्यासाठी सोप्पे असल्याने याच्या वापरकर्तांमध्ये वाढ होत गेली. <br />
२०१४ मध्ये मार्क झुकरबर्गने ही कंपनी विकत घेतली. सध्या व्हॉट्सअप सर्वांसाठी सर्वात आवश्यक असे अ‍ॅपलिकेशन बनले आहे. ऑफिसच्या कामापासून ते चॅटिंग करण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. करोना काळामध्ये सरकारला व्हॉट्सअपचा खूप फायदा झाला होता.
Read More
MP Supriya Sules Phone Hacked appeal to WhatsApp users
Supriya Sule Phone Hacked: व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं आवाहन; पोलिसांकडे केली तक्रार

व्हॉट्सअ‍ॅप आणि ईमेल हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सरकारी अधिकाऱ्यांचीही खाती हॅक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. आता खासदार…

ताज्या बातम्या