Page 19 of वन्यजीवन News
एका सुंदर दिसणाऱ्या रंगीत पालीचा शोध लावण्यात भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञांना यश आले आहे.
वन्यजीव विभागाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले आहे. वाघांना सामावून घेण्याची टिपेश्वर अभयारण्याची क्षमता संपली आहे.
प्रस्तावित खुल्या कोळसा खाणीमुळे टिपेश्वर अभयारण्यातील वाघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन येथील वन्यजीवांचा अधिवास नष्ट होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त करत…
३७ हजार ६२३ नुकसानीची प्रकरणे शासनदरबारी दाखल झाली असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०२२ ते मार्च २०२३ पर्यंत ७ हजार २१ जनावरे…
मुक्ताई भवानी व्याघ्र प्रकल्पासह यावल अभयारण्यात वन्यजीव, प्रादेशिक विभागात प्राणी गणना झाली.
अवकाळी पावसाचा फटका लागून ५ मे बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना रद्द झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.
वाळवी किंवा उधळी म्हणून मराठीत ओळखली जाणारी ही प्रजाती मुंग्या नसून कीटक प्रजातीत मोडतात.
या प्रकरणी वनविभागाने चार आरोपींना अटक केली असून त्यांना एक दिवसाची वनकोडठी सुनावण्यात आली आहे.
चंद्रपूर येथील वन्यजीव छायाचित्रकार मकरंद परदेशी यांना तो दिसलाच नाही तर हे छायाचित्र टिपण्यात देखील त्यांना यश आले आहे.
तुमसर शहरातील गोवर्धन नगर येथील साई कॉलोनी परिसरात रानडुकरांचे कळप भर रात्रीला शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इंग्लंडस्थित ‘युटिलिटी बीडर’ या संस्थेच्या अहवालानुसार आपण गेल्या पाच वर्षांत लाखो हेक्टरवरील जंगल गमावले आहे.
वीस चित्ते सामावून घेण्याइतपत कुनोचे जंगल नाही आणि चित्त्यांसाठी पुरेशी शिकारही नाही.