Page 22 of वन्यजीवन News

Crocodile Viral Video On Twitter
Viral Video : नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह कुटुंबीयांना मिळाला, मगरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

मगरीच्या पाठीवर लहान मुलाचा मृतदेह पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Elephant Attack Viral Video On Instagram
Video: जंगल सफारी करताना पर्यटकांची झाली पळापळ, पिसाळलेल्या हत्तीने गाडीचा पाठलाग केला अन्…

हत्तीने जंगलात फिरणाऱ्या पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

King Cobra Attack Viral Video On Instagram
Video : शेपटीला हात लावताच तरुणाच्या अंगावर धावला किंग कोब्रा, काही सेकंदातच फणा मारला अन्…

किंग कोब्रासोबत छेडछाड करणं तरुणाला महागात पडलं, सापाने फणा मारला अन्…; पाहा थरारक व्हिडीओ.

polar bear cuddles with mother viral Video on twitter
Video : बर्फाळ डोंगरात मादी अस्वलाने पिल्लाला दिली मायेची उब, ‘तो’ क्षण लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकतोय

मादी अस्वलाच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांना भावूक केलं, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

lion herd Viral Video On Instagram
Video : हायवेवर गाड्या थांबताच शाही थाटात निघाला सिंहांचा कळप, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हायवेवर सिंहांचा कळप दिसताच वाहनचालकांनी एका पाठोपाठ एक गाड्या थांबवल्या अन्…; पाहा व्हायरल व्हिडीओ

Eagle Catches Pomfret Fish Viral Video On Instagram
Video: गरुडाचाही पापलेट माशावर डोळा, तोंडाला पाणी सुटल्यावर नेम धरला, पण समुद्रात घडलं असं काही…

हजारो फूट उंचावरून गरुडाने पापलेट माशावर नेम धरला, पण घडलं असं काही….; पाहा थरारक व्हिडीओ

Tiger Attack Viral Video On Instagram
बापरे! त्या रस्त्यावर पट्टेदार वाघाची दहशत, चक्क दातांनी कारला पाठीमागे खेचलं अन्…थरारक Video एकदा पाहाच

रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर वाघाने केला मोठा हल्ला, त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार, पाहा थरारक व्हिडीओ.