Page 23 of वन्यजीवन News

Squirrel Viral Video On Twitter
खारु’ताई’साठी भाऊ आला धावून, तहानेनं व्याकुळ झालेल्या खारुताईने हात जोडले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

तहानेनं व्याकुळ झालेली खारुताई हात जोडून पुढे आली अन् क्षणातच तिची ओंजळ भरली, या व्हिडीओनं सर्वांच मन जिंकलं.

King Cobra Attack On Man Viral Video
Video: किंग कोब्रासोबत घेतला पंगा, तरुणाने शेपटी पकडल्यावर काही सेकंदातच मारला फणा अन्…

शेपटी पकडल्यावर किंग कोब्रा काही सेकंदातच तरुणाच्या अंगावर धावला, पुढं जे घडलं ते पाहून थक्क व्हाल.

Children enters in lion cage viral video on Instagram
Video : पिंजरा उघडताच सिंहाने दोघांच्या मानेवर घेतली मोठी झेप, नियम मोडला अन् घडलं भलतच…

सिंहाच्या पिंजऱ्यात घुसताच सिंहाने तरुणांच्या अंगावर झेप घेतली, त्यानंतर घडला धक्कदायक प्रकार, पाहा व्हिडीओ

Indian cobra viral video on attack
Video : घराच्या पायरीवरच नागाने काढला फणा, तरुणीने थेट नागाची शेपटी पकडली अन् काही सेकंदातच…

तरुणी घरात जात असताना पायरीवरच नागाने फणा काढला, त्यानंतर तरुणीने जे कलं ते पाहून थक्क व्हाल.

Huge Python Viral Video on Instagram
Video : त्या हायवेवर आहे महाकाय अजगराचा ‘दरारा’! वाहनांची गती काही सेकंदातच मंदावते, कारण…

महाकाय अजगर अचानक रस्त्यावर आला अन् काही सेकंदातच वाहनांची गती मंदावली, पाहा थरारक व्हिडीओ.

Eagle catches fish viral video on Instagram
Video : हजारो फूट उंचीवरून गरुडाने धरला नेम, थेट पाण्यात डुबकी मारून माशाची केली शिकार, थरार एकदा पाहाच

आकाशात भरारी घेतलेल्या गरुडाने खोल पाण्यात असलेल्या माशाची शिकार केली, थरारक व्हिडीओ एकदा पाहाच.

Eagle sky view viral video on twitter
Video: बर्फाळ प्रदेशात गरुडाला भरली हुडहुडी, पंखांना लावलेल्या कॅमेरात बर्फाचा आख्खा डोंगरच झाला कैद

पंखांना कॅमेरा लावल्यानंतर गरुडाने थेट बर्फाळ प्रदेशातच भरारी घेतली, सुंदर व्हिडीओ एकदा पाहाच.

Boys trapped wild boar video viral on Instagram
गावाकडच्या पोरांनी कमालच केली! भन्नाट जुगाड करून सुसाट धावणाऱ्या रानडुक्कराला पकडलं, जंगलातील Video पाहिलात का?

जंगलातून सुसाट निघालेला रानडुक्कर मुलाच्या अंगावर धावला अन् तितक्यात….; पाहा व्हिडीओ

Rare vulture viral video on twitter
बापरे! स्मशानात सापडला ५ फुटांचा दुर्मिळ गिधाड, फोटो काढण्यासाठी लोकांच्या लागल्या रांगा, पाहा व्हायरल Video

गायब झालेली गिधाडं गेली कुठे? या प्रश्नाचं उत्तर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत नक्कीच सापडेल.