Page 4 of वन्यजीवन News
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात सात वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना शुक्रवारी घडली.
चित्तवेधक हालचाली, आवाज आणि रंगसंगतीने लक्ष वेधून घेणारे विविध आकाराचे पक्षी आणि त्यांचा किलबिलाट अनुभवण्यासाठी केलेली भटकंती अविस्मरणीय ठरते!
गुजरातमधील बन्नी या गवताळ प्रदेशात चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र तयार करण्यात येत असून केनियातून याठिकाणी चित्ते आणले जातील. मात्र, स्थानिक नागरिकांनी…
चित्त्याच्या मृत शरीराचा केवळ मागचा भाग बाहेर असल्याने त्याचा मृत्यू बुडून नाही तर विषबाधेमुळे झालेला असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात…
उतारवयात तिची कुणाशी लढाई झाली की तिला आयुष्यातून उठावे लागले, हे कोडे अजूनही उलगडलेले नाही. ती अचानक बेपत्ता झाली.
अमरावती शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गाईच्या गोठ्यामध्ये चक्क पांढरी खारुताई आढळून येत आहे.
जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गात येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूला रेल्वे मार्गावरील शमन उपाययोजना, रेल्वेची गती याकडे होणारे दुर्लक्ष कारणीभूत आहे
समुद्रपूर येथे एका भागात लग्नासाठी लॉन व मंगल कार्यालय आहे. त्यासमोर विद्युत पुरवठ्याचे नियमन करणारे रोहित्र आहे.
माकडचाळे आणि माकडचेष्टा अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. माकडांच्या प्रतापाने घडलेला प्रसंग हास्यास्पद आणि कधीकधी भयावहही ठरतो.
गिधाडांना मुक्त संचार करण्यात यावा म्हणून आखलेल्या योजनेसाठी देशभरातील जंगलांनजीक काही सुरक्षित ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.
अनेकदा पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको असं म्हटलं जातं. मात्र एका अस्वलाने चक्क पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचं धाडस दाखवले आहे.
आतापर्यंत ही प्रजाती पूर्व घाटात अस्तित्वात असल्याचे बोलले जात असले, तरी त्याबाबतचे पुरावे उपलब्ध नव्हते.