animal census 3rd june gondia
रद्द झालेल्या प्राणी गणनेचा आता ३ जून वटपौर्णिमेला मुहूर्त

अवकाळी पावसाचा फटका लागून ५ मे बुद्ध पौर्णिमेला होणारी प्राणी गणना रद्द झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

termite
आश्चर्य! पावसाळा सुरू झाला असे समजून ‘वाळवी’ चालली इतरत्र उडून, पाहा व्हिडीओ

वाळवी किंवा उधळी म्हणून मराठीत ओळखली जाणारी ही प्रजाती मुंग्या नसून कीटक प्रजातीत मोडतात.

Wildlife remains Ayurvedic medicine shop Four accused arrested forest department akola
धक्कादायक! आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात वन्यप्राण्यांचे अवशेष; वनविभागाकडून चार आरोपींना अटक

या प्रकरणी वनविभागाने चार आरोपींना अटक केली असून त्यांना एक दिवसाची वनकोडठी सुनावण्यात आली आहे.

photograph rare white owl nagpur
नागपूर: अन् चक्क पांढरे घुबड झाले कॅमेरात कैद

चंद्रपूर येथील वन्यजीव छायाचित्रकार मकरंद परदेशी यांना तो दिसलाच नाही तर हे छायाचित्र टिपण्यात देखील त्यांना यश आले आहे.

wild boar, attack, Tumsar City
शहरांमध्ये वन्यप्राण्यांचा उच्छाद; भर वस्तीत रानडुकराचा महिलेसह दुचाकीस्वारावर हल्ला

तुमसर शहरातील गोवर्धन नगर येथील साई कॉलोनी परिसरात रानडुकरांचे कळप भर रात्रीला शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

India, deforestation, world, deforestation, nature
दुसऱ्या क्रमांकाचा जंगल विनाश घडवून आपण नेमका कसला विकास साधणार आहोत?

इंग्लंडस्थित ‘युटिलिटी बीडर’ या संस्थेच्या अहवालानुसार आपण गेल्या पाच वर्षांत लाखो हेक्टरवरील जंगल गमावले आहे.

Cheetah, Kuno National Park, village, wild animal
कुनोतील चित्त्याची गावाकडे कूच, शेतात मुक्काम हलवला; मानव-चित्ता संघर्षाची नांदी !

वीस चित्ते सामावून घेण्याइतपत कुनोचे जंगल नाही आणि चित्त्यांसाठी पुरेशी शिकारही नाही.

cheetahs, Namibia, Kuno National Park, Forest officials, Sasha, Wildlife Institute of India
राजकीय श्रेयवादाच्या लढाईपुढे नामिबियातून आलेल्या चित्त्यांची धाव धिमीच…

‘चित्ता प्रकल्पा’मध्ये सरकारला काय वाटते यापेक्षा वन्यजीव शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची आहे हे लक्षात कोण घेणार?

wildlife road accident spot
बदलापूर : वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी फर्क अभियान; वन्यजीवांचे रस्त्यांवरील अपघात क्षेत्र शोधण्याची मोहिम

नोटकॉम या किंवा यासारख्या अन्य मोबाईल ऍपच्या मदतीने वन्यप्राण्यांच्या अपघाताचे फोटो काढून ते संकलित केले जाणार आहेत.

Cheetah and Other Animals Released Video
अखेर त्या दोन चित्त्यांना जंगलात सोडलं, पिंजऱ्याचा दरवाजा उघडताच ठोकली धूम अन् घडलं…Video पाहून थक्क व्हाल

पिंजऱ्यात जेरबंद असलेल्या चित्त्यांना जेव्हा जंगलात सोडलं, तेव्हा काय घडलं? पाहा थरारक व्हिडीओ.

Tiger vs Deer Video
वाघाने काटकोनात नेम धरला अन् क्षणातच हरणाचा गेम झाला? थरारक Video पाहून धडकी भरेल

वाघाला पाहताच हरणाची हवा टाईट झाली, वाघ जेव्हा हरणाच्या जवळ गेला, तेव्हा घडलं असं काही…पाहा व्हिडीओ.

संबंधित बातम्या