Page 4 of हिवाळी अधिवेशन News
हिवाळी अधिवेशनात सरकार चर्चेपासून पळत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या आरोपांना आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी घोळ झाला असल्याची चर्चा होत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. महायुतीचे सरकार ‘ईव्हीएम’मुळे आल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत.
सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra Hiwali Adhiveshan Updates : राज्यातील राजकीय, सामाजिक, गुन्हे विश्वातील घडामोडी जाणून घ्या.
‘ईव्हीएम’च्या बळावर सत्तेत आलेले राज्यातील सरकार दलित आणि शेतकरीविरोधी आहे. परभणी येथे पोलीस बळाचा वापर करून आंदोलकांवर अत्याचार सुरू आहे.
विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही नागपूरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन अल्पदिवसाचे असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून पक्षशिस्तीचे धडे मिळाले. पुढे वळून मग पाहिलेच नाही. मोदी असो की फडणवीस यांची सभा वर्ध्यात घ्यायची…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासावर आला असताना रविवारी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती.
राज्यातील महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे.
नियोजनानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १६ डिसेंबर २०२४ ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत यशवंत स्टेडियम येथे धरणे आंदोलन करण्यात येणार…
लोकसभेत आज तुफान खडाजंगी झाली. श्रीकांत शिंदेंनी आज राहुल गांधींना त्यांच्या आजींचं पत्र वाचून दाखवल. त्यावर राहुल गांधींनीही श्रीकांत शिंदेंना…