Page 5 of हिवाळी अधिवेशन News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासावर आला असताना रविवारी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती.

राज्यातील महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा समावेश आहे.

नियोजनानुसार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १६ डिसेंबर २०२४ ला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत यशवंत स्टेडियम येथे धरणे आंदोलन करण्यात येणार…

लोकसभेत आज तुफान खडाजंगी झाली. श्रीकांत शिंदेंनी आज राहुल गांधींना त्यांच्या आजींचं पत्र वाचून दाखवल. त्यावर राहुल गांधींनीही श्रीकांत शिंदेंना…

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील सोमवारपासून सुरू होत असून यंदा विधानभवन परिसरातील हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवली जाणार आहे.

नागपुरात थंडीचा जोर वाढू लागला असतानाच सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.

नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. नागपूर करारानुसार हे अधिवेशन विदर्भात घेतले जाते.

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे मंत्री, राज्यमंत्र्यांसाठी स्वतंत्र बंगले, स्वतंत्र गाळ्यांची व्यवस्था करण्यात आली असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांना मात्र एका खोलीत दोनहून अधिक कर्मचारी,अधिकाऱ्यांची व्यवस्था…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा वाया गेला. सभागृहाचं कामकाज वाया जाणं हे काही नवं नाही. अनेकदा दोन्ही बाजूंच्या सदस्यांना कामकाज चालवण्याची…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी अदानी प्रकरणावरून दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज सुरू होताच काही मिनिटांमध्ये सभागृहे दिवसभरासाठी…

राज्यातील पाच मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनानंतर खुर्चीवरून पायउतार व्हावे लागले होते तर, शरद पवार यांनी आपले मुख्यमंत्रीपद थोडक्यात राखले होते.