Mumbai Maharashtra Breaking News Updates
Maharashtra Assembly Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेला होणार सुरू!

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates, Day 10: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसह हिवाळी अधिवेशनाची बित्तंबातमी…

rahul narvekar bhaskar jadhav
“माझ्या लक्षवेधी लागत नाहीत, हक्क डावलण्यात येतोय”, भास्कर जाधव विधानसभेत संतप्त; राहुल नार्वेकर म्हणाले…

“चार-पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात, पण…” अशी खंतही भास्कर जाधवांनी व्यक्त केली.

journalist prakash pohare agitation, vidarbh problems, prakash pohare press gallery agitation
“…म्हणून विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणा”, पोहरेंनी स्पष्टच सांगितलं

राज्याची उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर करारानुसार भरवले जाते. येथे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होऊन या भागातील प्रश्न सुटणे अपेक्षित…

bachchu kadu cm, if 7 to 8 mla of his party elected, chief minister bachchu kadu
“…तर मी मुख्यमंत्री होणार”, बच्चू कडूंनी सरकारची चिंता वाढवली

देशात एच. डी. देवेगौडा यांच्याकडे केवळ ८ खासदार असताना ते पंतप्रधान झाले होते. तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो, असे…

sharad pawar supriya sule (1)
सुप्रिया सुळेंच्या निलंबनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना पाच वेळा संसदरत्न…”

शरद पवार म्हणतात, “मी ५६ वर्षं राजकारणात आहे. पण मी एकदाही कधी मधल्या वेलमध्ये गेलो नाही. हे धोरण…!”

nagpur deputy cm ajit pawar, ajit pawar office to be opened soon
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अजित पवारांचेही नागपुरात कार्यालय

जनतेची कामे जलद गतीने व्हावी म्हणून नागपुरातील शासकीय निवासस्थान राजगड येथे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

bjp rss should support caste census, caste census rss bjp
“संघ आणि भाजपने जातीनिहाय जनगणनेला पाठबळ द्यावे”, अमोल मिटकरी यांची मागणी; म्हणाले…

मी मंत्र स्वीकारणारा माणूस नाही, हा पारिवारिक संवाद होता, असे मिटकरी म्हणाले.

extension of 2 days for assembly winter session, discuss on vidarbh problems, nana patole vidarbh problems
“विदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन दोन दिवसांनी वाढवा”, नाना पटोले म्हणतात…

७८ खासदारांच्या निलंबनासंदर्भात पटोले म्हणाले,‘भाजपला लोकशाही मान्य नाही.’

proposed Garbage Depot, Punawale, pimpri chinchwad, industry Minister uday samant
पिंपरी : पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोबाबत अधिवेशनात जोरदार चर्चा; उद्योगमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

वाढलेली लोकवस्ती विचारात घेता पुनावळेत कचरा भूमी केली जाणार नसल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

संबंधित बातम्या