Bacchu Kadu, RSS, BJP, Animals, enumerated,caste-based census
“पशूंची गणना केली जाते, मग जातिगत जनगणना का नाही?” बच्चू कडू यांचा संघ आणि भाजपला सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंगळवारी जातिगत जनगणनेला विरोध केला होता. त्यावर विरोधकांनीही संघ आणि भाजपवर चांगलीच टीका केली होती.

ambadas danve on vidarbh, what bjp did for vidarbh ambadas danve, in power from last 10 years ambadas danve
“दहा वर्षांपासून तुमचीच सत्ता, विदर्भासाठी काय केले “, दानवेंचा भाजपला टोला

सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. हा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आला.

abu azmi latest news in marathi, abu azmi on muslim reservation news in marathi
“मुस्लीम समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केल्यास गोळ्या झाडल्या जाईल…”, अबू आझमी यांनी व्यक्त केली भीती; म्हणाले…

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाने मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. त्याला अबू आझमी आणि रईस शेख उपस्थित होते.

nagpur opposition mla protest, last day raises slogans against the ruling party
“कोणाला काय नाही मिळाले? कोणाचे प्रश्न नाही सुटले?”, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आणि तरुणांसह कुणाच्याही हाती काही आले नसल्याचा आरोप करत विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात…

mahadev jankar latest news in marathi, mahadev jankar demand separate vidarbh
“सुधीरभाऊ…तुमचेच पंतप्रधान अन् मुख्यमंत्री”, महादेव जानकर म्हणाले…

महादेव जानकर यांनी छोटी राज्ये विकासाला पूरक असतात, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी शेजारच्या तेलंगणा राज्याचे उदाहरण दिले.

Mumbai Maharashtra Breaking News Updates
Maharashtra Assembly Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ तारखेला होणार सुरू!

Nagpur Assembly Winter Session 2023 Updates, Day 10: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसह हिवाळी अधिवेशनाची बित्तंबातमी…

rahul narvekar bhaskar jadhav
“माझ्या लक्षवेधी लागत नाहीत, हक्क डावलण्यात येतोय”, भास्कर जाधव विधानसभेत संतप्त; राहुल नार्वेकर म्हणाले…

“चार-पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात, पण…” अशी खंतही भास्कर जाधवांनी व्यक्त केली.

journalist prakash pohare agitation, vidarbh problems, prakash pohare press gallery agitation
“…म्हणून विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून घोषणा”, पोहरेंनी स्पष्टच सांगितलं

राज्याची उपराजधानी नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर करारानुसार भरवले जाते. येथे विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होऊन या भागातील प्रश्न सुटणे अपेक्षित…

bachchu kadu cm, if 7 to 8 mla of his party elected, chief minister bachchu kadu
“…तर मी मुख्यमंत्री होणार”, बच्चू कडूंनी सरकारची चिंता वाढवली

देशात एच. डी. देवेगौडा यांच्याकडे केवळ ८ खासदार असताना ते पंतप्रधान झाले होते. तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो, असे…

sharad pawar supriya sule (1)
सुप्रिया सुळेंच्या निलंबनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना पाच वेळा संसदरत्न…”

शरद पवार म्हणतात, “मी ५६ वर्षं राजकारणात आहे. पण मी एकदाही कधी मधल्या वेलमध्ये गेलो नाही. हे धोरण…!”

nagpur deputy cm ajit pawar, ajit pawar office to be opened soon
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अजित पवारांचेही नागपुरात कार्यालय

जनतेची कामे जलद गतीने व्हावी म्हणून नागपुरातील शासकीय निवासस्थान राजगड येथे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या