Page 3 of हिवाळा News
उत्तरेकडील थंड वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने वळले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे.
पुढील चार दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अन्य भागांतही थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
हिवाळ्यात प्रामुख्याने आहार शरीराला उष्णता पुरवणारा असा उष्ण गुणांचा असावा.
एकाच दिवसात तापमानात सुमारे चार अंशांचा फरक पडल्याने गारवा निर्माण झाला. वातावरणातील स्थितीवर तापमानातील पुढील चढ-उतार अवलंबून आहे.
हिवाळ्यात सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गजन्य परिस्थितींच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते.
साखर घटली की एकीकडे उर्जेचा अभाव झाल्याने अन्नसेवनाची इच्छा होते, तर दुसरीकडे साखर घटली तरी रक्तात वाढलेले इन्शुलिन तसेच राहते.…
रिकाम्या पोटी या पद्धतीने खजूर खा; आठवड्याभरात दिसतील अनेक फायदे
हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात शनिवारी १७.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
हिवाळ्यातील गार हवेपासून रक्षण करणारे मऊ आणि नाजूक कपडे धुताना त्याची योग्य काळजी कशी घ्यायची ते पाहा.
भारतीय हवामान विभाग वेळोवेळी हवामानासंदर्भात माहिती देत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हवामान विभाग थंडीची लाट आली आहे हे…
आता मध्य भारतात जानेवारीत थंडी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून खाण्याची मजा काही औरच असते. चला तर पाहुयात याची सोपी रेसिपी