Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस

“फेईंगल” चक्रीवादळाचे संपूर्ण राज्यावर दाटलेले मळभ आता दूर झाले आहे आणि पुन्हा एकदा राज्याची वाटचाल थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे.

temperature declined in central Maharashtra
उत्तर महाराष्ट्र गारठला, मध्य महाराष्ट्रातील पारा खाली

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रसपाटीपासून साडेबारा किलोमीटर उंचापासून अति थंड वारे (जेट स्ट्रीम) वाहत आहे.

After Cyclone Fengal Mumbais weather turned cold with temperatures dropping since Sunday
मुंबईत प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली, सांताक्रूझमध्ये १३.७ नीचांकी तापमानाची नोंद

फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपुष्टात येताच मुंबईत पुन्हा एकदा थंडीची चाहुल लागली असून मुंबईत रविवारीपासून किमान तापमानात घट झाली आहे.

Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
नागपूर : थंडी पुन्हा परतणार, पण कधीपासून? हवामान खाते म्हणते….

राज्यात नोव्हेंबर अखेरीस नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. थंडीचा कडाका वाढत चालल्याने शेकोट्या पेटायला लागल्या होत्या.

Maharashtra weather updates
नाशिक, नगर, पुण्यात थंडीच्या लाटेची शक्यता, जाणून घ्या, थंडीच्या लाटेची शक्यता का निर्माण झाली

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा झंझावात वेगाने राज्यात येत असल्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे.

minimum temperature increased to 11 degree Celsius due to cloudy weather on Sunday
पुढील तीन महिने चांगल्या थंडीचे ? जाणून घ्या, थंडीला पोषक असणारी हवामानाची स्थिती

साधारपणे १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अति उच्च काळ असतो.

संबंधित बातम्या