स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत झपाट्याने स्थित्यंतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांत ही स्थित्यंतरांची क्रिया तशीच चालू आहे.
बचत गटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने ‘वुमेन्स ऑन व्हील’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.