Page 4 of महिला News
काळ कितीही बदलला असला तरी आजही सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये गर्भधारणा लाभ आणि रजा नाकारण्याची अनेकानेक उदाहरणे सर्रास घडतात…
विशेष म्हणजे त्यांच्या नावावर सर्वाधिक काळ महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषविण्याचा विक्रम आहे.
सुट्टे पैशावरून रेल्वे प्रवासी आणि जखमी महिला यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादातून पुरूष प्रवाशाने या महिलेला मारहाण केली आहे.
साधारणतः १० ट्कके गर्भवतींमध्ये बाळंतपण सुरु होण्याच्या अगोदर योनीमार्गातून ‘पाणी जाणे किंवा ‘वॉटर ब्रेक’ होण्याचा हा प्रकार घडून येतो.
नोकरदार स्त्रियांना अनेकदा आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांवर सोपवूनच कामाला जावं लागतं. अशावेळी मन मात्र मुलांभोवती घोटाळत राहातं.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीबाबत सरकारने घोषणा केली ५००० रुपये अंगणवाडी सेविकेला व ३००० हजार रुपये मदतनीसाला वाढ केली
दुकानदारांकडे सरकारी योजनेचे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या वेळेत तेजस्विनी मधून पुरुषांनाही घेऊन जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्यावतीने गेले अनेक वर्षे महिला प्रवाशांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे काम करणाऱ्या डोंबिवलीतील लता अरगडे यांच्याविषयी…
नवीन लग्न करून सासरी आलेल्या मुलीकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा असतात. पण त्या अपेक्षा अवाजवी असू शकतात हे लक्षात घेणं महत्त्वाचं…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चंद्रपूर जिल्हा महिला अध्यक्ष व कार्याध्यक्ष बेबी उईके यांचे एकमेव नाव चर्चेत आहे.
जंगलपरिसरात राहणाऱ्या आदिवासी महिलांमध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या, तसेच महिला वनकर्मचाऱ्यांना सन्मान मिळवून देणाऱ्या दीपाली देवकर यांच्याविषयी…