Page 32 of महिला क्रिकेट News
आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा ३० धावांनी पराभव केला.
भारताच्या नजरा पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाकडे असून अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
बांगलादेश संघाने महिला आशिया चषकात त्यांचा गडी राखून चौथा सर्वोच्च विजय नोंदवला. दुसऱ्यांदा त्याने ९ गड्याने विजय मिळवला.
जेमीमाह रोड्रिगेझच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवत महिला आशिया चषकात विजयी सलामी दिली.
भारताची ७ ऑक्टोबरला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. महिला चषक आशियातील ही आठवी आवृत्ती आहे.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि फिरकीपटू दीप्ती शर्मा या दोघींनीही आयसीसी क्रमवारीत आगेकूच केली आहे.
Deepti Sharma Vs Charlie Dean लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी २०२२ दरम्यान चार्लीने असे काही केले की ज्यावरून…
नेट सराव पाहात असताना एक चेंडू दीप्ती जवळ आला तो चेंडू परत गोलंदाजाकडे देत असताना तिने तो गोल फिरवून टाकला…
भारतीय महिला संघाने इंग्लंड दौरा गाजवला, टी-२० मालिकेत १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत त्याची ३-० परतफेड केली.
महिला आशिया चषक २०२२ पुढील महिन्यापासून बांगलादेशमध्ये खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, आतापर्यंत भारत-पाकिस्तानसह बहुतेक देशांनी आपला संघ जाहीर केला…
Deepti Sharma Run Out Controversy: दिप्तीने मँकाडिंग या नियमानुसार कायदेशीर पद्धतीने शार्लोट बाद केल्यावर जगभरातील अनेक क्रिकेटप्रेमी तसेच दिगज्जांनी दिप्तीवर…
Deepti Sharma Run Out Controversy: भारतीयांच्या टीकेला उत्तर देताना सचिन तेंडुलकरही अशा प्रकारची खेळी करत असल्याचा आरोप इंग्लंडचा वेगवान गोलंदाज…