Womens Asia Cup T20: बलाढ्य पाकिस्तानवर थायलंडचा रोमहर्षक विजय, ४ गडी राखत सामना जिंकला महिला आशिया चषकात आज दुबळ्या थायलंड संघाने पाकिस्तानवर ४ गडी राखत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 6, 2022 16:27 IST
Women’s Asia Cup T20: आशिया चषकात महिला ब्रिगेडचा सलग तिसरा विजय, युएईचा १०४ धावांनी उडवला धुव्वा बांगलादेश मध्ये सुरू असलेला आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने युएईचा १०४ धावांनी पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2022 17:15 IST
महिला टी२० विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर, पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान एकाच गटात आमने-सामने महिला टी२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान एकाच गटात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 4, 2022 14:53 IST
Women’s Asia Cup T20: दुबळ्या मलेशियावर भारताचा ३० धावांनी विजय; ‘डकवर्थ लुईस’नंही दिला हात आशिया चषक महिला क्रिकेट २०२२ मध्ये आजच्या सामन्यात भारताने मलेशियाचा ३० धावांनी पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 3, 2022 17:52 IST
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शफालीच्या कामगिरीकडे लक्ष! ; आज भारतीय महिला संघाचा मलेशियाशी सामना भारताच्या नजरा पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाकडे असून अधिकाधिक खेळाडूंना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. By पीटीआयOctober 3, 2022 02:40 IST
Women’s Asia Cup: गतविजेत्या बांगलादेशने विजयाने सुरुवात करत आशिया चषकातील सर्वात मोठा नोंदवला विजय बांगलादेश संघाने महिला आशिया चषकात त्यांचा गडी राखून चौथा सर्वोच्च विजय नोंदवला. दुसऱ्यांदा त्याने ९ गड्याने विजय मिळवला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2022 18:52 IST
Women’s Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची तुफानी खेळी! भारतीय महिला संघाचा श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय जेमीमाह रोड्रिगेझच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवत महिला आशिया चषकात विजयी सलामी दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2022 17:07 IST
सात ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या स्पर्धा कधी-कशी-कुठे होणार भारताची ७ ऑक्टोबरला त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. महिला चषक आशियातील ही आठवी आवृत्ती आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 29, 2022 19:08 IST
ICC Women’s ODI rankings: मंकडिंग पद्धतीने बाद करणारी दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची आयसीसी क्रमवारीत झेप भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि फिरकीपटू दीप्ती शर्मा या दोघींनीही आयसीसी क्रमवारीत आगेकूच केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 28, 2022 16:17 IST
Video: तिथे दिप्ती शर्माला नावं ठेवली आणि मग इंग्लंडच्या चार्ली डीनने दुसऱ्याच दिवशी असं काही केलं की.. Deepti Sharma Vs Charlie Dean लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी २०२२ दरम्यान चार्लीने असे काही केले की ज्यावरून… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 28, 2022 15:18 IST
‘मांकडिंग’ करणारी दीप्ती शर्मा आहे तरी कोण? नेट सराव पाहात असताना एक चेंडू दीप्ती जवळ आला तो चेंडू परत गोलंदाजाकडे देत असताना तिने तो गोल फिरवून टाकला… By दीपाली पोटेSeptember 27, 2022 20:19 IST
इंग्लंडच्या हॉटेल रूम मध्ये नेमकं असं काय झालं..!,तानिया भाटियाने शेअर केला धाकादायक अनुभव भारतीय महिला संघाने इंग्लंड दौरा गाजवला, टी-२० मालिकेत १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत त्याची ३-० परतफेड केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 11:57 IST
Indian Man : “प्रामाणिकपणाचं फळ! माझा व्हिसा ४० सेकंदात नाकारला आणि अमेरिकेला…”; भारतीय नागरिकाची पोस्ट चर्चेत
“मी त्याला ३६ तास…”, शाहरुख खानची पहिली नायिका रेणुका शहाणेंना आलेला ‘असा’ अनुभव; म्हणाल्या, “तो महिलांबरोबर…”
विरार ट्रेनमधली दादागिरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
Maharashtra News LIVE Updates : “काड्या करणं बंद करा”, खैरेंबाबत प्रश्न विचारताच अंबादास दानवे संतापले
Donald Trump : “हार्वर्ड विद्यापीठ जोक बनलंय; केवळ तिरस्कार व मूर्खपणा…”, ट्रम्प यांचा पुन्हा एकदा हल्लाबोल