Mithali Raj Announces Retirement
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर मितालीने दिले नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत? चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Mithali Raj Announces Retirement : निवृत्तीनंतरही आपल्याला खेळाशी निगडीत राहण्यास आपल्याला आवडेल असे, मिताली म्हणाली आहे.

women cricket world cup 2022
विश्लेषण : विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरेच; भारतीय महिला संघाच्या अपयशाची कारणे कोणती?

भारतीय संघाचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीला काेणती कारणे जबाबदार ठरली. याचा घेतलेला वेध…

पत्नीचं शतक पूर्ण होताच तणावात असलेल्या मिचेल स्टार्कच्या चेहऱ्यावर हसू, VIDEO पाहा…

न्युझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या आंतरराष्ट्रीय महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज एलिसा हिलीने (Alyssa Healy) दमदार शतकी खेळी केली.

Aus vs Eng Women’s World Cup 2022 Final : ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा विश्वचषकावर कोरलं नाव, अंतिम सामन्यात इंग्लंडचा दारूण पराभव

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी (३ एप्रिल) ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत करत एकदिवसीय विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं.

England_Women_Team
Women’s Cricket World Cup 2022: दक्षिण अफ्रिकेला हरवून इंग्लंडची अंतिम फेरीत धडक, ऑस्ट्रेलियाशी होणार सामना

दक्षिण अफ्रिकेला हरवून इंग्लंडने महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला १३७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत…

Australia
Women’s World Cup: वेस्ट इंडिजवर १५७ धावांनी दणदणीत विजय मिळत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव करत वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला असून वेस्टइंडिला १५७ धावांनी…

west indies cricket team
Video : पराभवामुळे मिताली, झुलनच्या स्वप्नांचा चक्काचूर; दक्षिण आफ्रिकेमध्ये मात्र दिमाखदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

आज दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात लढत झाली. मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला.

WOMENS IPL
Womens IPL: आता लवकरच महिला आयपीएलला सुरुवात, बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महिला आयपीएलसाठी सहा संघाची निर्मिती करुन स्पर्धेचं आयोजन करण्यावर विचार केला जाणार आहे.

Aus_Ban
Women’s World Cup: ऑस्ट्रेलियाचा साखळी फेरीत दबदबा, बांगलादेशचा ५ गडी राखून केला पराभव

ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Women_World_Cup
Women’s World Cup 2022: भारताने एक विजय मिळवला की उपांत्य फेरीत स्थान पक्कं, कसं ते वाचा

महिला विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतील शेवटच्या टप्प्यात घडामोडी वेगाने घडत आहे. उपांत्य फेरीत कोण स्थान निश्चित करणार याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा…

संबंधित बातम्या