Lucy world's first woman
international womens day 2024 : जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

International women’s day 2024 : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जगातील आद्यमहिला कोण हे समजून घेणे सयुक्तिक ठरावे.

Women's rights
Women’s Day 2023: प्रत्येक भारतीय महिलेला माहीत असायला हवेत संविधानाने दिलेले ‘हे’ महत्त्वपूर्ण अधिकार

Women’s rights: भारतीय संविधानाने प्रत्येक महिलेला काही हक्क-अधिकार दिले आहेत.

Women's Day Gift Ideas
International Women’s Day 2023: ‘हे’ पाच सेफ्टी गॅजेट्स ठरतील उत्तम महिला दिन गिफ्ट, किंमत आहे फक्त…

Women’s Day 2023: चला तर मग महिलांसाठी उपयुक्त असलेल्या सेफ्टी गॅजेट्सची माहिती मिळवूया.

women day 2023 vijay sales offer news
International Women’s Day 2023: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त Apple च्या प्रॉडक्ट्सवर मिळतेय ‘इतकी’ सूट, जाणून घ्या

दरवर्षी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 

Women's Day Unique Gift Ideas
Womens Day 2023: महिलांना काय आवडत? ‘वूमन्स डे’ला गिफ्ट द्यायचं तर हे ७ भन्नाट पर्याय बघाच

महिलां दिनानिमित्त अनेक पुरुष आई, मुलगी, बहीण, मैत्रिण, पत्नी अशा आपल्या आयुष्यातील खास महिलांना भेटवस्तू देण्याचा विचार करत असतात.

Dr. Vijayalakshmi Deshmane (1)
international womens day 2023 यशस्विनी : भाजीविक्रेती ते प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ; डॉ. विजयालक्ष्मी देशमाने यांचा थक्क करणारा प्रवास

भाजी विकून आपली उपजीविका चालविणाऱ्या विजयालक्ष्मीने अविवाहित राहून शिक्षणावरच आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं; ती कर्नाटक कॅन्सर सोसायटीची उपाध्यक्षा आणि…

Yami Gautam Dhar HIndi films bollywood
international women day 2023 कपडे आणि भूमिका या बाबत कधीच तडजोड केली नाही! – अभिनेत्री यामी गौतम धर

यामी गौतम, गेली १० वर्ष हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये वेगळ्या भूमिकांमुळे गाजते आहे.‘विकी डोनर’, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’, ‘दसवी’, ‘बाला’ हे…

Hijab-Taliban
“इस्लामिक नियमांनुसार महिलांना…”; तालिबानने दिलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा चर्चेत

महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

women doctors in corona pandemic
जागतिक महिला दिन : कोरोना काळात महिला डॉक्टरांची रुग्णसेवा व कुटुंब सांभाळताना तारेवरची कसरत!

करोना काळात महिला डॉक्टरांना रुग्णसेवा आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यामध्ये समतोल साधण्यामध्ये तारेवरची कसरत करावी लागली!

congress mla amba prasad horse riding viral video
Video : विधानभवनात थेट घोड्यावर पोहोचल्या काँग्रेस आमदार! दिला महिला दिनाचा ‘हटके’ संदेश, व्हिडीओ व्हायरल

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रसच्या महिला आमदारांनी चक्क घोड्यावरून विधानसभा गाठली!

संबंधित बातम्या