महिला समानता दिवस २०२२ News
चांद्रयान मोहिमेतील साडी नेसणाऱ्या आणि कपाळावर कुंकू लावणाऱ्या या महिला शास्त्रज्ञांचं सोशल मीडियावर फार कौतुक झालं, पण कर्तृत्त्वापेक्षाही त्यांच्या साड्यांवर…
आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पुरुषांच्या बरोबरीने आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. त्यामुळे महिलांना समान…
मूठभर स्त्रियांच्याच जगण्यात बदल झाले असले तरीही भारतातील स्त्रियांच्या डिजिटल प्रवासाच्या नोंदी करत असताना हा सकारात्मक बदलही नोंदवायलाच हवा.. आज…
देश, समाज कितीही प्रगत झाला तरी स्त्रियांना समान वागणूक सर्वत्र मिळतेच असं नाही, अनेक बॉलीवूडपटांमधून महिलांचा हा संघर्ष चित्रित झाला…
महिलांना मिळणारा ‘फावला वेळ’ ही संकल्पना फार गमतीशीर आहे. म्हणजे ती असतेसुद्धा आणि नसतेसुद्धा!
‘एकाने पसरवलं, तर दुसर्याने आवरायचं’ हे ऐकायला छान वाटतं पण खऱ्या आयुष्यात ही समानता क्वचितच दिसते
शहरी भागातील महिलांनाच आपल्या हक्कांबद्दल माहिती नसते, तर ग्रामीण अशिक्षित महिलांची काय व्यथा?
मुलींना सुरक्षित करण्याच्या अवास्तव कल्पनांमधून हेकेखोर व विकृत कल्पना जन्माला येतात आणि डिजिटल स्पेसमधला स्त्रियांचा वावर आपोआप मर्यादित केला जातो.
ती बदलते आहे की बाकीच्यांनी बदलायला हवं? तिचं मन, तिचं मत, तिचे निर्णय, तिचे अधिकार, तिचा वेळ इत्यादी, इत्यादी…
समाजात सर्व क्षेत्रात मुलं आणि मुली यांना समान दर्जा आहे. पण तरीही काही क्षेत्रात मुलींच्या बाबतीत आजही भेदभाव होताना दिसतो
नोकरदार जोडप्यात पहिला मोबाईल फोन सर्वसाधारणपणे पुरुषाकडे आला.
त्यानेही तिला गाडीची चावी देत जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी म्हणत गाडी चालवण्यासाठी दिली.