विधवांचा हळदीकुंकूने सन्मान ;  विधवा ऐवजी सक्षम महिला शब्द वापरण्याची शपथ

विधवांची ओटी भरणारे आणि हळदी कुंकवाचा मान परत देणारे शेटफळे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.

madhuri dixit, career, women
माधुरी दीक्षित म्हणते… घर, करिअर आणि मातृत्त्व… संतुलन सांभाळणं शक्य!

“मुलांना माझी गरज असताना त्यांच्या गरजांना अधिक प्राधान्य देत, पण त्याच वेळी माझं ‘पॅशन’ न विसरता मी काम केलं. घरातल्यांचा…

gardening, nature, women
सेवानिवृत्तीनंतर काय करू…

स्त्रियांचा मैत्रिणींचा गोतावळा पुरूषांच्या मित्रांच्या ‘कट्ट्या’प्रमाणे प्रौढ वयात टिकलेला नसतो. त्यामुळे स्त्रियांना निवृत्तीनंतर केवळ घरकामात अडकून न राहाता मोकळ्या वेळात…

breastfeeding, women, parenting
तान्ह्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक असते? कसे ओळखावे?

बाळाच्या वयानुसार (किती दिवस/ किती महिन्यांचे) त्याच्या योग्य शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक आहे किंवा बाळाचे पोट भरत आहे हे…

relationship marriage youngsters
विवाह समुपदेशन : प्रेमाचे काचणारे बंध

‘माझ्याशिवाय कोण घेणार यांची काळजी’, असं म्हणत बायको हा मनुष्यप्राणी नवऱ्याच्या बाबतीत अनेकदा ओव्हर प्रोटेक्टीव्ह होत जातो. सुरुवातीला प्रेम, काळजी,…

struggle of widows in indian society
विधवांनीच का हे सहन करायचं? आणि आणखी किती काळ?

महिलांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्याबाबतीत दिलेली दुय्यम वागणूक असो, पारंपारिक प्रथांमध्ये अडकवून तिची वाढ खुंटवणे असो किंवा तिचे मानसिक खच्चीकरण करणे…

weight loss, women, fitness
वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?

स्त्रियांना वाढलेलं वजन कमी करताना पुरूषांपेक्षा अधिक आव्हानांचा सामना करावा लागतो. स्त्रियांच्या शरीरात पुरूषांपेक्षा मुळातच चरबीचं प्रमाण अधिक असतं आणि…

career, education, women
करिअर : अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थिनींना उच्चशिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती

अनुसूचित जाती संवर्गातील विद्यार्थिनींना देशातील दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा शैक्षणिक संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळत असतो त्यांच्यासाठी…

breastfeeding, women, parenting
किती वर्षांपर्यंत बाळाला स्तनपान द्यावे?

जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने स्तनपानाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षे ते जास्तीत जास्त ३-५ वर्षे असावा असे सांगितले आहे.

monika gajndragadkar
मेन्टॉरशिप : श्री. पु. भागवतांनी माझ्यातला संपादक घडवला

मला लेखनाची वाट लोकसत्ताचे तत्कालीन संपादक अरूण टिकेकर यांनी पहिल्यांदा दाखवली. तर श्री. पु. भागवतांनी माझ्यातला संपादक घडवला. आपल्या लिखाणावर…

संबंधित बातम्या