एखाद्या व्यक्तीला सामान्य स्त्री-पुरुषांच्या आकर्षणापेक्षा वेगळं लैंगिक आकर्षण असतं जसं अंतर्वस्त्रांबद्दल असेल किंवा भिन्नलिंगी व्यक्तीच्या एखाद्या विशिष्ट अवयवाबद्दल असेल.
सर्वोत्कृष्ट टेनिसपटू , लोकप्रिय मॉडेल, काळजीवाहू आई, कर्तव्यदक्ष पत्नी या साऱ्या भूमिका नेटाने निभावणारं अव्वल टेनिसप्रवीण क्रीडापटू व्यक्तिमत्त्व म्हणजे सेरेना!