Mohammed Shami reacts to Mitchell Marsh sitting with feet on World Cup trophy Says I am Hurt IND vs AUS 2023 Controversy
“मला खूप वाईट..”, मोहम्मद शमीचं ऑस्ट्रेलियन स्टारच्या वादग्रस्त फोटोवर स्पष्ट उत्तर; म्हणाला, “ज्याला डोक्यावर..”

Mohammad Shami: मोहम्मद शमीने विश्वचषकात गमावलेल्या चार सामन्यांविषयी सुद्धा भाष्य केले.शमी म्हणाला की, “जेव्हा तुम्ही संघात असूनही खेळायला मैदानात नसता…

mohammed siraj instagram post viral marathi
Ind vs Aus: अंतिम सामन्यात मैदानावरच रडला; पराभवाबाबत सिराज म्हणतो, “यावेळी कदाचित…!”

अंतिम सामन्यातील पराभवानंतर मोहम्मद सिराज मैदानावरच रडताना दिसून आला होता. त्यावेळी जसप्रीत बुमरानं त्याची समजूत काढली होती!

पराभव पचवणे अवघड; पण भविष्याचा विचार गरजेचा! विश्वचषक जेतेपदापासून दूर राहिल्यानंतर कुलदीपची प्रतिक्रिया | Kuldeep Yadav reaction after falling short of the World Cup title 2023
पराभव पचवणे अवघड; पण भविष्याचा विचार गरजेचा! विश्वचषक जेतेपदापासून दूर राहिल्यानंतर कुलदीपची प्रतिक्रिया

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव पचवणे अवघड असले, तरी आता आम्ही भविष्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे भारताचा चायनामन…

Rohit Sharma Virat Kohli Emotional Message Saying Sorry To Indian Fans Video Makes People Emotional But Did You Know Facts
रोहित शर्मा, विराट कोहलीने मागितली माफी; Video पाहून चाहते हळहळले, पण ‘ही’ बाब माहितेय का?

Rohit Sharma & Virat Kohli Emotional Msg Video: विश्वचषकाच्या अंतिम टप्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताच्या वाट्याला आलेला पराभव हा…

Mohammed Shami reached home after the World Cup hugged his sick mother and expressed his feelings
Mohammed Shami: मोहम्मद शमी आजारी आईला पाहताच झाला भावूक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Mohammed Shami Mother: आपल्या आईबरोबरचा एक फोटो शेअर करताना मोहम्मद शमीने लिहिले की, ती त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. याबरोबरच तो…

diet, training, Australia, World Cup
Health Special : ऑस्ट्रेलियाने डाएट आणि ट्रेनिंगच्या बळावर वर्ल्डकप कसा जिंकला? प्रीमियम स्टोरी

ज्यावेळी ऑस्ट्रेलियच्या क्षेत्ररक्षणाची आणि आपल्या क्षेत्ररक्षणामधील फरकाची आपण तुलना करतो त्यावेळी आपल्याला हे लक्षात येईल की ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची चपळता आपल्या…

rohit sharma step down as captain
रोहित शर्मा कर्णधारपदावरून पायउतार होणार? BCCI शी बैठकीनंतर निर्णयाची शक्यता; कसोटीसाठी वेगळी भूमिका?

टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी आपला विचार न झाल्यास कोणतीही हरकत नसल्याचं रोहित शर्मानं बीसीसीआयला कळवल्याचं सांगितलं जात आहे.

ICC Rankings: Virat Kohli close to reaching the top in ODI rankings three Indians in top-4 Babar at second place
ICC Rankings: वर्ल्ड कपमधील शानदार कामगिरीमुळे विराट -रोहितचे प्रमोशन, आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप

ICC Rankings: एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत सर्वात मोठा फायदा ट्रॅविस हेडला झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर फलंदाजाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले…

swapnil rajshekhar shared post about mitchell march viral world cup trophy photo
“पूर्वापार झालेले संस्कार…”, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पायाखाली वर्ल्डकपची ट्रॉफी पाहून मराठी अभिनेत्याचा संताप! म्हणाले…

ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या पायाखाली वर्ल्डकपची ट्रॉफी पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले…

Rohit Sharma Greedy Asks Sunil Gavaskar Slams Shubman Gill Wicket Telling How Australia Took Advantage 30 runs in IND vs AUS
“रोहित शर्मा लोभी झाला का? तो स्वतःवर..”, सुनील गावसकर यांची प्रश्नातून टीका; सांगितलं, ऑस्ट्रेलियाला कशाचा फायदा झाला?

Sunil Gavaskar on Rohit Sharma: टीम इंडियाच्या पराभवानंतर सर्वांनी संघाचे सांत्वन केलेच पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी रोहितच्या…

crime
वर्ल्डकप फायनल पाहताना टीव्ही बंद केला अन्…; वडिलाने पोटच्या मुलाचा केला भयावह शेवट

विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पाहत असताना टीव्ही बंद केल्याच्या कारणातून एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे.

narendra modi indian dressing room
Video: “मोदी त्यांच्या बेडरूममध्ये किंवा बाथरूमध्ये…”, माजी भारतीय क्रिकेटपटूनं ‘या’ कृतीवर घेतला तीव्र आक्षेप!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या