कुस्ती News

कुस्ती (Wrestling) हा एक मर्दानी खेळ आहे; जो फार पूर्वीपासून खेळला जातो. हा खेळ दोन खेळाडू किंवा स्पर्धकांमध्ये खेळला जातो. या खेळाडूंना पहिलवान आणि कुस्तीपटू असेही बोलले जाते. या खेळात डाव टाकणे, चपळता असणे व झटपट निर्णय घेण्याची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे असते. या खेळात अनेक डावपेच असतात. हा खेळ इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे. भारतात कुस्ती ही तांबड्या मातीत खेळली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीचे सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती असाही एक प्रकार आहे. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्र राज्यातील कुस्ती स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात १९६१ साली झाली.


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५३ मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन स्पर्धा पार पडली होती. तेव्हा पुण्यातील नगरकर तालमीचे प्रसिद्ध पहिलवान नुकाराम नानासाहेब फाळके यांनी ती स्पर्धा जिंकली होती. सुरुवातीला या स्पर्धेचे बक्षीस रोख रक्कम रूपात होते आणि १९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरवण्यात येते. अशी पहिली गदा कुस्तीवीर मामासाहेब मोहोळ यांना मिळाली होती. या स्पर्धेतील विजेते सरकारी नोकरीसाठी क्रीडा क्षेत्रातील राखीव जागांसाठी अर्ज करू शकतात.


कुस्ती स्पर्धेत महिला खेळाडूदेखील असतात. नुकत्याच झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला कुस्त्यांमध्ये भारताची नवी अंतिम पंघाल हिने ५३ किलो वजनी गटात भारतासाठी कास्यपदक जिंकले होते; तर २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मोहित कुमारेने ६३ किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले या वयोगटात विजेतेपद मिळवणारा हा चौथा भारतीय ठरला आहे. कुस्तीशी संबंधित विविध स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत तुम्हाला येथे माहिती मिळू शकते


Read More
Bajrang Punia Suspended by NADA for Four Years Violation of Anti Doping Code
Bajrang Punia: बजरंग पुनियाला NADA ने ४ वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे नेमकं कारण?

Bajrang Punia: राष्ट्रीय उत्तेजकविरोधी यंत्रणेने भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला चार वर्षांसाठी निलंबित केले आहे. त्याला निलंबित करण्यामागचे एक…

What Vinesh Phogat Said?
Vinesh Phogat : साक्षी मलिकच्या आरोपांना विनेश फोगटचं उत्तर, “जर स्वार्थ….” प्रीमियम स्टोरी

महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने एक पुस्तक लिहिलं आहे. या प्रकरणी आता विनेश फोगटची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा

Sakshi Malik On Sexual Harassment: २०१२ साली माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी साक्षी मलिकचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता, असा…

sakshi malik on brij bhushan singh
Sakshi Malik: ‘भाजपा नेत्या बबिता फोगट यांनीच रचलं कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं षडयंत्र’, साक्षी मलिकचा धक्कादायक दावा प्रीमियम स्टोरी

Sakshi Malik Claims: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन भाजपा नेत्या बबिता फोगट यांच्या सांगण्यावरून…

Yogeshwar Dutt says Vinesh Phogat herself is responsible for Paris Olympics disqualification
‘तिने देशाची माफी मागायला हवी…’, विनेश फोगटबद्दल योगेश्वर दत्तचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहित आहे की…’

Yogeshwar Dutt on Vinesh Phogat Diqualification : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यापूर्वा १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने…

Vinesh Phogat says Brij Bhushan Singh surviving political power
Vinesh Phogat : ‘मी राजकारणात येणार नव्हते, पण जेव्हा…’, विनेश फोगटचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मला जाणवले की परिस्थिती…’

Vinesh Phogat on Brij Bhushan : कुस्तीपटू विनेश फोगटने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखती सांगितले की, तिने राजकारणात येण्याचा निर्णय का…

Who is WWE Wrestler Kavita Dalal Julana Assembly seat election
Vinesh Phogat vs Kavita Dalal: विनेश फोगटच्या विरोधात उतरली सलवार सूटमधील कुस्तीपटू; निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा विजय?

Vinesh Phogat vs Kavita Dalal: काँग्रेसची उमेदवार विनेश फोगटच्या विरोधात आम आदमी पक्षाकडून WWE कुस्तीपटू कविता दलाल हिला निवडणुकीच्या रिंगणात…

Vinesh Phogat slams PT Usha
Vinesh Phogat on PT Usha: “पीटी उषा यांनी गुपचूप फोटो घेतला आणि त्यानंतर राजकारण…”, विनेश फोगटचा मोठा आरोप

Vinesh Phogat on PT Usha: कुस्तीपटू आणि काँग्रेसची उमेदवार विनेश फोगटने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्यावर टीका केली…

preeti kumari from bihar sahrasa known as wrestling king sports department honored her
जिल्ह्यात पहिल्यांदाच मिळवला कुस्तीपटूचा सन्मान अन् झाली ‘कुस्ती किंग’; बिहारमधील प्रीती कुमारी आहे तरी कोण?

Wrestling King Preeti Kumari: प्रीती कुमारीला कुस्ती विश्वात तिला ‘कुस्ती किंग’ म्हणून ओळखले जाते. कारण ती मोठमोठ्या पैलवानांना सहज पराभूत…

BJP advises Brij Bhushan
BJP advises Brij Bhushan: विनेश फोगट, बजरंग पुनियाच्या विरोधात बोलू नका; भाजपाची ब्रिजभूषण शरण सिंह यांना समज

BJP advises Brij Bhushan Singh: ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू विनेश फोगटची काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून माजी खासदार आणि भाजपा नेते…

Mahavir Phogat Statement on Vinesh Phogat after join Congress party
Mahaveer Phogat on Vinesh : ‘विनेशला राजकारणातच रस होता तर तिने…’, काका महावीर फोगट यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, आता तिचा प्रचारही…

Mahavir Phogat on Vinesh Phogat : महावीर फोगट म्हणाले की विनेशने राजकारणात येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी माझा सल्ला घेतला नसल्याचे स्पष्ट…

ताज्या बातम्या