wrestlers protest
ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधातील कुस्तीपटूंचं आंदोलन मागे; साक्षी मलिक ट्वीट करत म्हणाली, “आता…”

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू जंतर मंतर मैदानावर आंदोलनाला बसले होते.

wrestling federation of india
वादग्रस्त संघटनांची २१ जून रोजी चौकशी, भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची मतदार यादी लांबणीवर

भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याची मुदत दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे.

Sakshi Malik
साक्षी मलिक- बबिता फोगट यांच्यात ‘दंगल’, आंदोलन कमकुवत केल्याचा साक्षीचा आरोप

भाजपनेत्या कुस्तीगीर बबिता फोगट यांनी स्वार्थी हेतूने कुस्तीगिरांचे आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ऑलिम्पिकविजेती कुस्तीगिर साक्षी मलिकने रविवारी केला.

Suno Draupadi shastra utha lo as soon as the charge sheet was filed against Brijbhushan Singh Vinesh Phogat taunted took out the inner anger from Pushyamitra's poem
Wrestlers Protest: ‘सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो…’असे काय झाले की विनेश फोगाटने शेअर केली इंस्टाग्राम पोस्ट? जाणून घ्या

Vinesh Phogat: भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्या इंस्टाग्रामवर कविता पोस्ट केली असून ती सध्या खूप व्हायरल होत आहे. सर्व…

What Babita Phogat Said?
Wrestlers Protest : महिला मल्लांमध्ये आता ‘ट्विटर कुस्ती!’ साक्षी मलिकचा ‘तो’ दावा बबिता फोगाटने फेटाळला

साक्षी मलिकने तिच्या पतीसह एक व्हिडीओ ट्वीट केला होता. त्यातले सगळे आरोप बबिता फोगाटने फेटाळले आहेत

Vinesh Phogat Shares poem
Wrestlers Protest : “सुनो द्रौपदी..”, ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आरोपपत्रानंतर विनेश फोगाटने पोस्ट केली कविता

पुष्यमित्र उपाध्याय यांची ही कविता आहे. We Want Justice असं म्हणत विनेश फोगाटने ही पूर्ण कविता पोस्ट केली आहे.

brijbhushan singh congress
“भाजपाचा नवा नारा, बेटी डराओ-ब्रिजभूषण…,'” काँग्रेसचा हल्लाबोल; अनुराग ठाकूरांना विचारले सवाल!

“पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला तातडीने अटक करण्यात येते, पण…,” असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला.

brijbhushan-singh-wrestleres-protest
“सेक्सची मागणी करण्याऱ्या निर्मात्याला पोलिसांनी…”, बृजभूषण सिंह यांना क्लीन चीट मिळाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट

“एवढ्या कुस्तीपटू…”, बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

Brijbhushan gets Clean Cheat By Delhi police
अल्पवयीन कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणात ब्रिजभूषण सिंह यांना क्लीन चिट, दिल्ली पोलिसांकडून कोर्टात क्लोजर रिपोर्ट

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

Sexual harassment case Give photo audio video proof Delhi Police to 2 wrestlers
Wrestler Harassment : “मिठी मारल्याचा फोटो दाखवा, व्हिडीओ आणि ऑडियो…” तक्रारदार महिला कुस्तीपटूंना पोलिसांकडून नोटीस

Sexual harassment case : याप्रकरणातील पुढील पाऊल म्हणून तक्ररादारांची चौकशी करण्यात येत असून सीआरपीसीच्या कलम ९१ अंतर्गत दोन महिला कुस्तीपटूंना…

Bajrang puniya and brijbhushan singh
VIDEO: “पोलिसांनीच पीडित महिला कुस्तीपटूला ब्रिजभूषण सिंहांच्या कार्यालयात…”, बजरंग पुनियाचा गंभीर आरोप

भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

brijbhushan singh
अनुराग ठाकूर-कुस्तीपटूंच्या बैठकीनंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यासाठी WFI चे दरवाजे बंद? जाणून घ्या आगामी काळात नेमके काय घडणार!

साधारण दशकभरापासून ब्रिजभूषण सिंह भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष होते. या महासंघाच्या वेगवेगळ्या पदांवरही ब्रिजभूषण यांचेच नातेवाईक होते.

संबंधित बातम्या