शी जिनपिंग News
२८ नोव्हेंबर रोजी जिनपिंग यांच्या तिसऱ्या विश्वासू सहकाऱ्याची चौकशी सुरू झाल्याच्या (म्हणजे एकप्रकारे, हकालपट्टीच झाल्याच्या) बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला.
२०२२ मध्ये अमेरिकेनं ‘एनव्हिडिया’ आणि ‘एएमडी’सारख्या कंपन्यांना चीनमधल्या आस्थापनांना एआय मॉडेलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या जीपीयू चिप विकायलाही बंदी घातली.
…दोन देशांदरम्यान टोकाच्या मतभेदाच्या मुद्द्यांवर वरकरणी अशक्यप्राय वाटणारी दिलजमाई घडून येते, ही जाणीव गुलाबी थंडीवत सुखद चाहूल देणारीच…
जग पादाक्रांत करायला निघालेल्या चीनचे चिपउद्याोगावर भूराजकीय परिप्रेक्ष्यातून काय परिणाम झाले? भविष्यात काय होऊ शकतील?
लडाख सीमेवरील तणावामुळे मोदी आणि जिनपिंग यांच्यात तब्बल पाच वर्षांनी नियोजनबद्ध चर्चा झाली. यापूर्वी ऑक्टोबर २०१९मध्ये ममलापूरम येथे दोघांमध्ये संवाद…
नेपाळ आणि तिबेटच्या सीमा एकमेकांना लागून असलेल्या भागामध्ये चीनने हिमालयाच्या खोबण्यांमध्ये रुतवलेले कुंपण, त्याच्या काटेरी तारा आणि काँक्रीटची तटबंदी उभी…
पेंग लियुआन यांना चिनी कम्युनिस्ट पार्टी’च्या (सीसीपी) मध्यवर्ती समितीची धोरणे ठरवणाऱ्या पॉलिटब्यूरोमध्ये पदोन्नती देण्याची योजना आखल्याची अफवा चीनमध्ये गेल्या काही…
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तैवानमधील संवादावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
आजही भारताबरोबरचा संघर्ष असेल वा अमेरिकेशी स्पर्धा चिनी सत्ताधीश आपली धोरणं ठरवताना इतिहासात दडलेल्या सूत्रांचा आधार घेत असतात. हे चकित…
पुतिन यांचे स्वागत करताना जिनपिंग म्हणाले की, चीन-रशिया राजनैतिक संबंधांचा ७५वा वर्धापनदिन साजरा करणे ही महत्त्वाची बाब आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी शुक्रवारी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि इतर वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
आम्ही २०२३ मधील आमच्या यशाचे श्रेय सरचिटणीस क्षी जिनपिंग यांना देतो, तेच आमच्या यशाचे सूत्रधार आहेत!’’ असे ली चियांग यांनी…