Page 2 of शी जिनपिंग News
चीनची राजकीय राजधानी बीजिंग आणि आर्थिक राजधानी शांघाय गेल्या काही महिन्यांपासून चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याबद्दलच्या अफवांनी धुमसत आहेत.
तैवानच्या सामुद्रधुनीत चिनी युद्धनौका वाढल्या आहेतच, पण राजकीय कारवायाही वाढू शकतात आणि ‘एकीकरणा’च्या हेक्यासाठी तैवानी नेतेही टिपले जाऊ शकतात..
मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टिप्पण्यांनंतर भारतीय पर्यटक आणि पर्यटन कंपन्यांनी त्यांच्या मालदीववारऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे मालदीवच्या पर्यटन विभागाला मोठा तोटा…
सॅन फ्रान्सिस्कोच्या शिखर परिषदेत अमेरिका आणि चीनचे अनेक अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत एका गटाच्या बैठकीत शी यांनी बायडेनला इशारा…
शी जिनपिंग यांची कार पाहाताच जो बायडेन म्हणाले, “ही काय मस्त कार आहे!”
बायडेन-जिनपिंग हे सद्य:स्थितीत पृथ्वीतलावर कुठेही भेटले, तरी या भेटीसमोर इतर सगळे विषयच गौण ठरतात.
गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय संबधांची विस्कटलेली घडी नीट करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जाईल.
देशातील या दुसऱ्या क्रमांकाच्या मंत्रीपदावर पोहोचलेले शांगफू २९ ऑगस्टला एका भाषणात दिसले होते.
बीजिंग दौऱ्यात अमेरिकन काँग्रेसच्या नेत्यांनी इस्रायल-हमास युद्धाच्या मुद्द्यावर शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती.
आधुनिक काळातील चीनमध्ये अद्याप तरी तेथील दोषी उच्चपदस्थ आयुष्यातून उठल्याचे समोर आलेले नाही.
भारतात या आठवडय़ात होणाऱ्या ‘जी-२०’ गटाच्या शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग उपस्थित राहणार नसल्याचे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष…
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा पाहुणचार करण्याची संधी येत्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने भारताला मिळणार होती, ती आता हुकली.